लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी, मराठी बातम्या

Plastic ban, Latest Marathi News

प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही - Marathi News | Chief Minister Eknath Shinde assures strict implementation of plastic ban maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. ...

दिवाळी खरेदीच्या धामधुमीत रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई, प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांना केला दंड - Marathi News | Ratnagiri Nagar Parishad strike action in Diwali shopping frenzy, Establishments using plastic fined | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिवाळी खरेदीच्या धामधुमीत रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई, प्लास्टिक वापरणाऱ्या आस्थापनांना केला दंड

नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी कापडी, कागदी पिशवीचा वापर करण्याचे केले आवाहन ...

Video - प्लास्टिक म्हणाले, "तुम्ही मला संपवा नाहीतर मी तुम्हाला संपवणारच" - Marathi News | Plastic said, "You must kill me or I will kill you." | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video - प्लास्टिक म्हणाले, "तुम्ही मला संपवा नाहीतर मी तुम्हाला संपवणारच"

ठाण्यात रविवारी अनोखा उपक्रम राबविला असून यातून प्लास्टिकचा झाडांना विळखा घालून त्या कलाकृतीतून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे.  ...

नगर परिषदेचे धाडसत्र! दंड आकारून प्लास्टिक साहित्य केले जप्त - Marathi News | Gondia district, the city council has confiscated plastic materials by imposing fines | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर परिषदेचे धाडसत्र! दंड आकारून प्लास्टिक साहित्य केले जप्त

गोंदिया जिल्ह्यात नगर परिषदेने दंड आकारून प्लास्टिक साहित्य जप्त केले आहे.  ...

कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या ७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action against 7 shopkeepers using caribags in Nilanga | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कॅरिबॅगचा वापर करणाऱ्या ७ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

मराठवाडामुक्ती संग्राम दिनापर्यंत निलंगा शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. ...

प्लास्टिकची पिशवी हातात दिसली तरी पाच हजार दंड; ५ कोटी ३६ लाखांची वसुली - Marathi News | 5000 fine if a plastic bag is seen in the hand; 5 crore 36 lakhs recovery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिकची पिशवी हातात दिसली तरी पाच हजार दंड; ५ कोटी ३६ लाखांची वसुली

मुंबई : प्लास्टिकचे प्रदूषण कमी व्हावे म्हणून महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. या ... ...

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी; दीड महिन्यात ५७४ विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Implementation of plastic ban; Action against 574 sellers in one and a half months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी; दीड महिन्यात ५७४ विक्रेत्यांवर कारवाई

या प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने आयोजित व्यापारी व व्यवसायिकांच्या  बैठकीत मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी केले होते. ...

दुधाची रिकामी पाकिटे आणा, पेट्रोल-डिझेलवर डिस्काउंट मिळवा! पेट्रोल पम्प चालकाची मोठी घोषणा - Marathi News | Rajasthan bring empty milk packets and get discounts on petrol and diesel unique initiative of petrol pump owner in bhilwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुधाची रिकामी पाकिटे आणा, पेट्रोल-डिझेलवर डिस्काउंट मिळवा! पेट्रोल पम्प चालकाची मोठी घोषणा

मुंदडा यांनी 15 जुलैपासून तीन महिन्यांचे जन जागृती अभियान सुरू केले आहे. ...