लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

Plane Crash: दोन विमानांची समोरासमोर टक्कर; भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Montana plane crash: Two aircraft collide on runway, spark huge fire; no casualties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन विमानांची समोरासमोर टक्कर; भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल!

Montana Plane Crash: अमेरिकेतील मोंटाना येथील कालिस्पेल सिटी विमानतळावर दोन विमानांची समोरासमोर टक्कर झाली. ...

२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान... - Marathi News | 20 planes and 50 ships missing...! Scientists have solved the mystery of the Bermuda Triangle, Bass Strait, but... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...

Bermuda Triangle, Bass Strait Myth: ७ ऑगस्टला दोघांच्या छोटेखानी विमान बेपत्ता होण्याने पुन्हा एकदा हे रहस्य चर्चेत आले आहे. ...

Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार - Marathi News | Kenya Plane Crash: Amref plane crashes into houses; 6 people including 2 doctors killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार

केनियाची राजधानी नैरोबीजवळ एक भीषण विमान अपघात झाला. वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान घरांवर कोसळले. ...

Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव - Marathi News | us california f35 fighter jet crashes naval base lemoore pilot safe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये नौदलाचं F-35 फायटर जेट क्रॅश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे - Marathi News | A major accident was averted Like in Ahmedabad, Boeing 787 engine failure in America too, pilot said, mayday, mayday as soon as it took off | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्याच मॉडेलचे विमान, अहमदाबादसारखीच घटना, पण, पायलटने आकाशातच घिरट्या घातल्या अन्...

Airplane Accident : गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघतामध्ये २६० जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

विमान कोसळून लागलेल्या आगीत बाळासाठी ढाल बनली आई; उपचारासाठी स्वतःची त्वचाही मुलाला दिली - Marathi News | Air India crash mother became a shield saved 8 month old Dhyansh despite being burnt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान कोसळून लागलेल्या आगीत बाळासाठी ढाल बनली आई; उपचारासाठी स्वतःची त्वचाही मुलाला दिली

अहमदाबाद विमान अपघातातून मनिषा कछडिया या त्यांच्या आठ महिन्यांचा बाळासाठी ढाल बनल्या होत्या. ...

एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही  - Marathi News | Will the Air India crash remain a mystery? No recording in the black box in the last 10 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 

Air India Plane Crash Latest Update: विमानाचा वीजपुरवठा जरी बंद झाला तरी किंवा विमान अपघात झाला तरी त्यानंतर १० मिनिटांपर्यंत प्रत्येक गोष्ट, तांत्रिक समस्या आदी गोष्टी या ब्लॅक बॉक्समध्ये नोंद होतात. ...

हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... - Marathi News | Air India Plane Crash: What is going on! One person in Air India's position, making decisions back driving, other person; Government tells Dangerous things Air India tata sons N Chandrashekharan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...

Air India Plane Crash: एन चंद्रशेखर यांच्यासोबत ही बैठक झाली आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, सचिव समीर कुमार सिन्हा आणि डीजीसीए प्रमुख फैज अहमद किडवाई यांनी शुक्रवारी ही बैठक घेतली. ...