प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह सर्वजण विद्यार्थ्यांचे स्वागत करत असताना शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे मात्र शिक्षक मिळत नसल्याने पहिल्याच दिवशी संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे ...
कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन परिस्थितीचा आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. ...