लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

वेडीवाकडी दुचाकी चालवू नका’ सांगितल्याचा संताप; मोटारचालकाला बेदम मारहाण - Marathi News | pune crime Angry at being told don t ride a crazy bike Motorist beaten up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेडीवाकडी दुचाकी चालवू नका’ सांगितल्याचा संताप; मोटारचालकाला बेदम मारहाण

या मारहाणीत एकाने भार्गव यांच्या नाकावर हातातील कडे मारले. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. भार्गव यांच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ...

Pune Metro : पुणेरी मेट्रोची म्हाळुंगे-बालेवाडीपर्यंत ‘ट्रायल रन’ यशस्वी - Marathi News | Pune Metro's 'trial run' up to Mhalunge-Balewadi is successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro : पुणेरी मेट्रोची म्हाळुंगे-बालेवाडीपर्यंत ‘ट्रायल रन’ यशस्वी

माण डेपोपासून ते म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलाजवळील स्टेशन क्रमांक १० पर्यंत ही चाचणी यशस्वी पार पडली. ...

 थायलंडच्या फुकेतमध्ये पहिल्यांदाच गणेशोत्सव सोहळा - Marathi News | pune news first-ever Ganeshotsav celebration in Phuket, Thailand | Latest pune News at Lokmat.com

पुणे : थायलंडच्या फुकेतमध्ये पहिल्यांदाच गणेशोत्सव सोहळा

हे मंदिर जानेवारीपासून भक्तांसाठी खुले करण्यात आले. देवालयाला आकर्षक सजावट करण्यात आली असून, पुण्याचे सुभाष सरपाले यांच्या कल्पनेतून ही सजावट केली आहे. ...

शुल्क थकलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल; त्रिसदस्यीय समिती स्थापन - Marathi News | Pimpri Chinchwad photos of students who have defaulted on fees go viral; Three-member committee formed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुल्क थकलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल; त्रिसदस्यीय समिती स्थापन

शाळेत वार्षिक शुल्क थकविलेल्या काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. ...

राजकारण्यांच्या वरदहस्ताने शहरात उत्सवाला उधाण;प्रतिष्ठापनेलाही पुढारी; मंडप, कमानींवर झळकू लागली छबी - Marathi News | Pune Ganpati Festival the blessings of politicians fueled the celebrations in the city; leaders also contributed to the establishment: images began to appear on pavilions and arches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारण्यांच्या वरदहस्ताने शहरात उत्सवाला उधाण;प्रतिष्ठापनेलाही पुढारी

या सागराला राजकारणी व्यक्ती, भावी इच्छुकांच्या वरदहस्ताने पहिल्या दिवसापासूनच उधाण आले आहे. लहानमोठ्या मंडळांमधील मुर्तींची प्रतिष्ठापना परिसरातील पुढाऱ्यांच्या हस्ते झाली ...

मराठा आरक्षण मोर्चामुळे जिल्ह्यात उद्यापर्यंत वाहतुकीत बदल; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश  - Marathi News | pune news traffic changes in the district till tomorrow due to Maratha reservation march; District Collector Jitendra Dudi orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षण मोर्चामुळे जिल्ह्यात उद्यापर्यंत वाहतुकीत बदल

हा मोर्चा जिल्ह्यात गुरुवारी (दि.२८) किल्ले शिवनेरीवरून नारायणगावमार्गे मंचर-खेड-चाकण-तळेगाव ते लोणावळामार्गे मुंबईकडे जाणार ...

Pune Ganpati Festival : 'गणपती बाप्पा मोरया...'चा जयघोष अन् ढोलताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना - Marathi News | Pune Ganpati Festival the life of the respected Shri was laid to rest amidst the shouts of Ganpati Bappa Morya and the sound of drums | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गणपती बाप्पा मोरया...'चा जयघोष अन् ढोलताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना

- ढोलताशांचा गजर, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी अन आकर्षक रथामधून काढलेल्या मिरवणुकांमधून शहरात संचारले चैतन्य ...

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत - Marathi News | pune news four lakhs assistance each to the families of those killed in Kundeshwar accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत

ही रक्कम संबंधित वारसांच्या बँक खात्यांवर जमा झाल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. ...