लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

जमीन मोजणीनंतरच दस्त आणि फेरफारमुळे व्यवहार होणार पारदर्शक;फसवणूक टळणार - Marathi News | pune news transactions will be transparent only after land survey due to documents and modifications. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन मोजणीनंतरच दस्त आणि फेरफारमुळे व्यवहार होणार पारदर्शक;फसवणूक टळणार

- भूमिअभिलेखचे काम वाढणार ...

महापालिकेत ‘आवो-जावो’चा सिलसिला सुरूच;पालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना रान मोकळे - Marathi News | pune news the cycle of coming and going continues in the Municipal Corporation; people would come two hours late and leave home at three o'clock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेत ‘आवो-जावो’चा सिलसिला सुरूच

- दोन तास उशिरा यायचे अन् तीन वाजताच घराचे वेध; पालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना रान मोकळे ...

पोलिस शिपायासह निवृत्त पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Police constable and retired police sub-inspector caught in bribery racket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस शिपायासह निवृत्त पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

- वीजचोरीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच; वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली ...

'पॅट' परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा तुटवडा; शाळांनाच काढावी लागली झेरॉक्स - Marathi News | pune news shortage of question papers in 'PAT' exam; Schools had to make Xerox copies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पॅट' परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा तुटवडा; शाळांनाच काढावी लागली झेरॉक्स

- एससीईआरटीकडून यु-डायस प्रणालीवरील आकडेवारीनुसार पुरवठा; अनेक शाळांना आल्या अडचणी; १० ते १३ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा; शिक्षक संघटनांनी नोंदवला आहे तीव्र निषेध  ...

तुकडेबंदी कायदा रद्द मात्र, अध्यादेश कधी ? ५० लाख नागरिकांचे अंमलबजावणीकडे लक्ष - Marathi News | pune news the Partition Act has been repealed, but when will the ordinance be issued? 50 lakh citizens are watching the implementation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकडेबंदी कायदा रद्द मात्र, अध्यादेश कधी ? ५० लाख नागरिकांचे अंमलबजावणीकडे लक्ष

महाराष्ट्र शेतजमीन तुकडेजोड आणि तुकडेबंदी कायदा (१९४७) नुसार पुणे, मुंबईसारख्या शहरांच्या हद्दीशेजारील गावांमध्ये जमिनीचे मोठ्या प्रमाणावर तुकडे झाल्याने अशा व्यवहारांवर राज्य सरकारने बंदी आणली होती ...

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा..! बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार - Marathi News | pune news the Class 12th exams will begin on February 10th, while the Class 10th exams will begin on February 20th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा..! बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार

शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा हाेणार आहेत. ...

जुन्नर, आंबेगाव, इंदापूरमध्ये महिलांचा दबदबा; गट आरक्षणाने बदलली राजकीय समीकरणे - Marathi News | pune news women dominate in Junnar, Ambegaon, Indapur; Group reservation changed the political equations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर, आंबेगाव, इंदापूरमध्ये महिलांचा दबदबा

- झेडपीच्या ७३ गटांचे आरक्षण जाहीर: काही नेत्यांचा आनंद, काहींची निराशा, २५ जुन्नर नेत्यांना मिळणार संधी, महिलांच्या गटांमध्ये झाली वाढ, काहींना गटात बदलाचा धक्का, नव्या चेहऱ्यांच्या आशा झाल्या पल्लवित, वातावरण लागले तापू  ...

हिंजवडी परिसरात रहदारीच्या वेळी अवजड वाहनांना प्रशासनाकडून मनाई - Marathi News | pimpri chinchwad news administration bans heavy vehicles during traffic in Hinjewadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडी परिसरात रहदारीच्या वेळी अवजड वाहनांना प्रशासनाकडून मनाई

- ‘पीएमआरडीए’मधील बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय; चालकांची तपासणी करण्याचेही दिले आदेश  ...