चौकशीत पोलिसांच्या विशेष पथकाने वेळापूर, पंढरपूर येथून त्याच्या साथीदारांना पकडले. त्यांच्याकडून गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरलेली चारचाकी आणि मोबाइल असा १६ लाख ४६ हजारांचा माल जप्त केला आहे. ...
यंदापासून ई-पीक पाहणी अर्थात लागवड केलेल्या पिकांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून नोंदणी केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष पीकविमा काढलेल्या क्षेत्रात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा विमा रद्द होणार आहे. ...
‘आम्ही तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो’, असे म्हणत ‘विमाननगर पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे. ती तुझ्याविरोधात खोटी तक्रार देईल व तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकी देऊ लागला. ...