लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

सावरगाव परिसरात चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ;चार घरं फोडली - Marathi News | pune crime news chaddi Banian gang raids Savargaon area; Four houses demolished | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरगाव परिसरात चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ;चार घरं फोडली

या चोरीमध्ये चोरट्यांनी घरांचे दरवाजे तोडून कपाटे, पेट्या यांचे ताबे घेतले व अनेक साहित्य अस्ताव्यस्त करून दागिने आणि पैसे शोधण्याचा प्रयत्न केला ...

Purandar airport : प्रस्तावित क्षेत्रापेक्षा अतिरिक्त दीडशे हेक्टर जमिनीची मोजणी होणार - Marathi News | pune news farmers agree to calculate 150 hectares of additional land over the proposed area of Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purandar airport : प्रस्तावित क्षेत्रापेक्षा अतिरिक्त दीडशे हेक्टर जमिनीची मोजणी

-शेतकरी राजी; आठवड्यात अहवाल राज्य सरकारकडे ...

मार्केटयार्ड फळबाजारात नागपूर संत्र्याची आवक सुरू - Marathi News | pune news nagpur oranges begin arriving at Market Yard Fruit Market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्ड फळबाजारात नागपूर संत्र्याची आवक सुरू

- सततच्या पावसामुळे फळबागांना फटका तर नागपूर संत्र्याचे ५० टक्के नुकसान ...

जिल्हा परिषद निवडणुक : बारामतीत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ उमेदवारांची धावपळ सुरू - Marathi News | pune news the race for not now not ever candidates begins in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषद निवडणुक : बारामतीत ‘अभी नहीं तो कभी नहीं’ उमेदवारांची धावपळ सुरू

इच्छुक उमेदवारांनी ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या राजकीय महत्त्वाकांक्षेने जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारांशी संपर्क वाढवण्यावर उमेदवारांचा विशेष भर आहे. ...

शहरातील मतदार पावणेनऊ वर्षांत पाच लाख २१ हजारांनी वाढले..! - Marathi News | pimpari-chinchwad the citys voters have increased by five lakh 21 thousand in nine and a half years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील मतदार पावणेनऊ वर्षांत पाच लाख २१ हजारांनी वाढले..!

महापालिका निवडणूक : आता शहरात १७ लाख १३ हजार ८९१ मतदार; लोकवस्ती वाढल्याचा आणि नवमतदारांची भर पडल्याचा परिणाम; प्रभागात असणार ४५ ते ५५ हजार मतदारसंख्या ...

प्रवाशांची निराशा झाली; पुण्याहून नवीन विमानसेवा नाहीच - Marathi News | pune news passengers disappointed; no new flight from Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची निराशा झाली; पुण्याहून नवीन विमानसेवा नाहीच

मागणी असूनदेखील स्लॉट वाढवून न मिळाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा  ...

गुंड रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; मुळशीतील आंदगावात सापळा रचून पहाटे घेतले ताब्यात - Marathi News | Pune Crime News goon Rupesh Marane finally caught in the police net; He was arrested in the early hours of the morning after laying a trap in Andgaon, Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंड रुपेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात; मुळशीतील आंदगावात सापळा रचून पहाटे घेतले ताब्यात

- संगणक अभियंता मारहाण प्रकरणात आठ महिने देत होता गुंगारा ...

जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासंबंधी ट्रस्ट अन् बिल्डरने धर्मादाय आयुक्तालयात दिला अर्ज - Marathi News | pune news trust and builder file application with Charity Commissionerate to cancel Jain boarding house transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासंबंधी ट्रस्ट अन् बिल्डरने धर्मादाय आयुक्तालयात दिला अर्ज

- दोघांनी एकत्रितपणे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश; पुढील सुनावणी दि. ३० ऑक्टोबरला ...