लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

स्टोरी आधी सांगू नका म्हणत शांत बसण्यास सांगितल्याने एकास मारहाण - Marathi News | One was beaten up for telling him not to tell the story first and to sit quietly. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टोरी आधी सांगू नका म्हणत शांत बसण्यास सांगितल्याने एकास मारहाण

मागील सीटवर बसलेल्या संशियताला त्याने ‘स्टोरी आधी सांगू नका’ आणि ‘शांत बसा’ अशी विनंती केली ...

प्रभाग रचनेच्या हरकतींवर बुधवारी ऑटो क्लस्टरला होणार सुनावणी - Marathi News | pimpari-chinchwad news auto cluster to hear objections to ward structure on Wednesday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रभाग रचनेच्या हरकतींवर बुधवारी ऑटो क्लस्टरला होणार सुनावणी

महापालिकेची फेब्रुवारी २०१७ नंतर आता निवडणूक होत आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये उत्सुकता ...

कागदोपत्रीच ‘डीजेमुक्ती’...! नागरिकांच्या मनस्तापाला जबाबदार कोण? - Marathi News | pimpari-chinchwad news dj Mukti on paper! Who is responsible for the citizens' suffering? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कागदोपत्रीच ‘डीजेमुक्ती’...! नागरिकांच्या मनस्तापाला जबाबदार कोण?

- महापालिका-प्रदूषण मंडळाच्या आकडेवारीत तफावत, पोलिसांची दिखाऊ कारवाई ...

आयुष कोमकर खून प्रकरणातील ८ आरोपींना अटक; ५ आरोपी फरार - Marathi News | pune ayush komkar crime news 8 accused arrested in Ayush Komkar murder case; 5 accused absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर खून प्रकरणातील ८ आरोपींना अटक; ५ आरोपी फरार

आयुष कोमकर खून प्रकरणात यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता. ...

महारेराचा बाधित घर खरेदीदारांना दिलासा;नऊ महिन्यांत तब्बल ५२६७ तक्रारी निकाली - Marathi News | pune news relief for home buyers affected by MahaRERA; As many as 5267 complaints resolved in nine months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारेराचा बाधित घर खरेदीदारांना दिलासा;नऊ महिन्यांत तब्बल ५२६७ तक्रारी निकाली

या घर खरेदीदारांच्या हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी महारेराची आहे. त्यामुळे महारेराकडे नोंदवल्या जाणाऱ्या तक्रारींची नोंद वेळीच घेतली जावी, त्याला न्याय मिळावा ...

विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६२ टक्क्यांहून अधिक जमिनीची संमती - Marathi News | pune news More than 62 percent land consent for purandar airport land acquisition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळाच्या भूसंपादनासाठी ६२ टक्क्यांहून अधिक जमिनीची संमती

- १६०० शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला पत्र, १५ दिवसांतच प्रतिसाद, १८ सप्टेंबरपर्यंत मुदत ...

आयुष कोमकर खून प्रकरणातील बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांकडून अटक  - Marathi News | Pune Police arrests six people including Bandu Andekar in Ayush Komkar murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर खून प्रकरणातील बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे पोलिसांकडून अटक 

- नाना पेठेत झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर (वय १८) याचा मृत्यू झाला. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. ...

सरकारी विभागांमुळेच रखडली पालिकेची विकासकामे; महापालिका आयुक्त करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार - Marathi News | pune news municipal development works stalled due to government departments; Municipal Commissioner to complain to Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी विभागांमुळेच रखडली पालिकेची विकासकामे

महापालिकेकडून शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी विविध प्रकल्प व विकासकामे हाती घेतली जातात. ...