लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

दिवे घाटातील रस्तारुंदीकरणामुळे आज तीन तास वाहतूक बंद   - Marathi News | pune news traffic closed for three hours today due to road widening at Dive Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवे घाटातील रस्तारुंदीकरणामुळे आज तीन तास वाहतूक बंद  

दिवेघाटातील काम सध्या सुरू असून रुंदीकरणासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात येणार ...

भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठीच प्रारूप प्रभागरचना सेफ; हरकतीच्या सुनावणीसाठी भाजपचेच कार्यकर्ते जास्त  - Marathi News | pune news bjp workers are more likely to attend the objection hearing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठीच प्रारूप प्रभागरचना सेफ; हरकतीच्या सुनावणीसाठी भाजपचेच कार्यकर्ते जास्त 

भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसाठीच ही प्रारूप प्रभागरचना सेफ आणि माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांसाठी अनसेफ असल्याचे सुनावणीवरून स्पष्ट झाले आहे. ...

आरक्षण बदलण्यासाठी लोकसंख्येच्या विभाजनावरून सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | pune news all party activists aggressive over population division to change reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षण बदलण्यासाठी लोकसंख्येच्या विभाजनावरून सर्वपक्षीय कार्यकर्ते आक्रमक

- २९ प्रभागांच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतीची झाली सुनावणी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो घोषणांनी दणाणला परिसर; नैसगिक सीमा रेषा बदलल्या, मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन ...

अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेचे दवाखाने सलाइनवर - Marathi News | pune news municipal Corporation hospitals on saline due to insufficient manpower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेचे दवाखाने सलाइनवर

- वर्ग १ ते ४ मधील तब्बल ६३५ पदे रिक्त; आरोग्यसेवेला फटका ...

Ayush Komkar : बंडू आंदेकरच्या घरात कोट्यवधी रुपयांचे घबाड; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Ayush Komkar pune crime न्यु Crores of rupees stolen in Bandu Andekars house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ayush Komkar : बंडू आंदेकरच्या घरात कोट्यवधी रुपयांचे घबाड; पोलिसांकडून तपास सुरू

बंडूने घराच्या शंभर मीटर परिसरात २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

ओबीसीमधून आरक्षणाला आव्हान मिळाले तर टिकणार का? प्रविण गायकवाड यांचा सवाल - Marathi News | pune news will reservation survive if challenged from OBC Pravin Gaikwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसीमधून आरक्षणाला आव्हान मिळाले तर टिकणार का? प्रविण गायकवाड यांचा सवाल

संभाजी ब्रिगेडकडून महाराष्ट्र धर्मासाठी कार्यक्रमाचे आयोजन ...

टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ - Marathi News | pune news do T. E. T. or else retire Supreme Court's decision creates a stir in the education sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

- पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शिक्षक संघाची राज्य शासनाकडे मागणी ...

सायबर गुन्हेशोधासाठी ५ हजार पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती - Marathi News | pune news 5,000 police officers trained for cybercrime investigation Yogesh Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर गुन्हेशोधासाठी ५ हजार पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार

- अन्न औषध विभागात ४०० निरीक्षकांची भरती ...