लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

सांगवीतील शुभंकर नायडूची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड - Marathi News | pimpari-chinchwad Shubhankar Naidu from Sangvi selected as Lieutenant in Indian Army | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सांगवीतील शुभंकर नायडूची भारतीय सैन्यात लेफ्टनंटपदी निवड

- देशसेवा करण्याचे स्वप्न झाले साकार, चेन्नईत पार पडला दीक्षान्त संचालन सोहळा ...

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींच्या प्रस्तावाला पूर्वगणन समितीची मंजुरी - Marathi News | pune news pre-counting committee approves proposal of Rs 369 crore for river revitalization project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी ३६९ कोटींच्या प्रस्तावाला पूर्वगणन समितीची मंजुरी

- एकतानगरी परिसरातील नदीलगतच्या नागरिकांच्या पूरमुक्तीसाठी पालिकेने उचललेले पाऊल ...

प्रारूप प्रभाग रचनेत बदल होणार का ? नुसताच फार्स - Marathi News | pune news Will there be any changes in the draft ward structure? Just a farce | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रारूप प्रभाग रचनेत बदल होणार का ? नुसताच फार्स

प्रभाग रचनेवरील हरकतीची सुनावणी झाली. या हरकतींना न्याय देऊन प्रभाग रचनेत बदल होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

आमदार फक्त पाच पण स्टिकरधारी गाड्या शेकडो..! बोगस व्हीआयपी संस्कृतीला नागरिकांचा कंटाळा - Marathi News | pimpari-chinchwad there are only five MLAs but hundreds of vehicles with stickers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमदार फक्त पाच पण स्टिकरधारी गाड्या शेकडो..!

वस्तुस्थिती अशी की, हे आमदार नसून, त्यांचे नातेवाईक, समर्थक आणि कार्यकर्ते गाड्यांवर आमदारांचे स्टिकर लावून तोडफोडीचा रुबाब मिरवताना दिसत आहे ...

Pimpari-chinchwad : थेरगाव परिसरात पवना नदीत भराव, महापालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | Pavana river flooded in Thergaon area, municipal corporation neglects | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpari-chinchwad : थेरगाव परिसरात पवना नदीत भराव, महापालिकेचे दुर्लक्ष

- उंची वाढल्यास पुराचे पाणी चिंचवडगाव परिसरात शिरण्याचा धोका : पिंपरी-चिंचवड शहरात रावेतपासून दापोडीपर्यंत वाहणाऱ्या नदीची अवस्था दयनीय ...

बदल्या दाखवल्या, पण विभाग तोच ठेवला..! महापालिका प्रशासन विभागाचा अजब कारभार - Marathi News | pimpari-chinchwad transfers were shown, but the department was kept the same! Strange management of the Municipal Administration Department Rules were violated by showing off transfers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बदल्या दाखवल्या, पण विभाग तोच ठेवला..! महापालिका प्रशासन विभागाचा अजब कारभार

- बदल्यांचा दिखावा करून नियम पायदळी  ...

विसर्जन मिरवणुकीच्या ३५ तासांवर ग्राहक पंचायतीचा तीव्र आक्षेप;मुख्यमंत्र्यांना विचारला जाब - Marathi News | pune news consumer Panchayat strongly objects to 35 hours of immersion procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीच्या ३५ तासांवर ग्राहक पंचायतीचा तीव्र आक्षेप;मुख्यमंत्र्यांना विचारला जाब

अंधत्व येईल असे लेझर लाईट आणि कानाचे पडदे फाटतील, हार्ट अटॅक येईल अशा ध्वनिक्षेपकांच्या भिंती हेच या मिरवणुकीतील चित्र होते. ...

भूसंपादन निवाडे न्यायालयात अडकल्यास संस्थाच जबाबदार; न्यायालयात होणार प्रतिवादी - Marathi News | The institution itself is responsible if land acquisition decisions get stuck in court. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूसंपादन निवाडे न्यायालयात अडकल्यास संस्थाच जबाबदार; न्यायालयात होणार प्रतिवादी

- भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळावी यासाठी जमीनमालक न्यायालयात दावे दाखल करतात. ...