लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

शहरातील १० हजारपैकी बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंदच - आमदार सिद्धार्थ शिरोळे - Marathi News | Most of the 10,000 CCTV cameras in the city are off MLA siddharth Shirole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील १० हजारपैकी बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंदच - आमदार सिद्धार्थ शिरोळे

- मुख्यमंत्र्याचे धोरण तयार करण्याचे आश्वासन ...

दीड महिन्यापूर्वी रचला हत्येचा कट; लुडो गेम खेळायला बोलवलं अन् थंड डोक्यानं काढला काटा - Marathi News | ahilyanagar shrigonda A murder plot was hatched a month and a half ago invited to play Ludo game and coolly foiled it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड महिन्यापूर्वी रचला हत्येचा कट; लुडो गेम खेळायला बोलवलं अन् थंड डोक्यानं काढला काटा

आरोपी गेल्या दीड महिन्यापासून माऊलीला संपविण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी माऊलीला बोलावून घेत त्याचा गळा दाबून खून केला. ...

कार्यालयीन कामकाजावेळी अधिकारी गायब, ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा - Marathi News | pimpri chinchwad municipal corporation news Officers missing during meeting, 34 officers have to show reasons; citizens have to beat them up | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कार्यालयीन कामकाजावेळी अधिकारी गायब, ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा

अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. ...

शेतकऱ्यांनो सावधान..! ‘पीएम किसान एपीके फाईल डाऊनलोड करू नका’ - Marathi News | pune cyber crime Do not download PM Kisan APK file | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांनो सावधान..! ‘पीएम किसान एपीके फाईल डाऊनलोड करू नका’

शेतकऱ्यांनी अज्ञात एपीके फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये ...

२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..! - Marathi News | pune sugar factories are in financial trouble this year; Average season is 83 days, production is only 8 million tons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..!

- किमान १४० दिवस गाळप सुरू असल्यासच साखर कारखान्याचे अर्थकारण टिकू शकेल; यंदा ८० लाख टन साखर उत्पादन ...

इतिहासकारांना राज्याला रस्ता दाखवावा; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | pune Historians should study show the way to the state Supriya Sule reaction to the demand to remove Aurangzeb's tomb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहासकारांना राज्याला रस्ता दाखवावा; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

प्रत्येकाची आस्था वेगळी आहे , सरकारने सर्वांच्या आस्थेचा आदर करावा ...

पुणे-बारामती डेमू वेळेवर सोडा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Pune-Baramati DEMU to be released on time otherwise protest warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-बारामती डेमू वेळेवर सोडा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

दौंड येथून पुण्याला येण्यासाठी दुपारी तीन वाजता डेमू सुटते. पण, या गाडीला एक्स्प्रेस गाड्या सोडण्यासाठी सतत बाजूला उभे केले जाते. ...

खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला - Marathi News | pune traffic speed increased by 16 to 19 percent between Kharadi and Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला

मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग निरंतर राहिला व होणारी वाहतूक कोंडी कमी करणे शक्य झाले आहे ...