लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

PMC Elections : पुणे शहरात फ्लेक्स वाॅर सुरू; आरक्षण सोडतीनंतरच राजकीय चित्र होणार स्पष्ट - Marathi News | pune news PMC Elections The political picture will be clear only after the reservation draw | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : पुणे शहरात फ्लेक्स वाॅर सुरू; आरक्षण सोडतीनंतरच राजकीय चित्र होणार स्पष्ट

- उमेदवारीची गणितं ठरणार अन् काही प्रभागांत माजी नगरसेवक येणार समोरासमोर  ...

ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्यांमुळे रेल्वेला मिळाले ३८ कोटींचे उत्पन्न - Marathi News | pune railway passenger news railways earns Rs 38 crores due to timely ticket cancellations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐनवेळी तिकीट रद्द करणाऱ्यांमुळे रेल्वेला मिळाले ३८ कोटींचे उत्पन्न

- यंदा तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने उत्पन्नात ४ टक्के वाढ ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! डिसेंबरपासून सुरू होणार पुणे - अबू धाबी नवीन विमानसेवा - Marathi News | pune news Good news for passengers New Pune - Abu Dhabi flight service to start from December | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी..! डिसेंबरपासून सुरू होणार पुणे - अबू धाबी नवीन विमानसेवा

अबू धाबीला जाण्यासाठी दिल्ली, मुंबई या ठिकाणी जावे लागत होते. आता पुण्यातून थेट अबू धाबीला विमान सेवा सुरू होत असल्यामुळे पुणेकर प्रवाशांना फायदा होणार आहे. ...

पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण - Marathi News | Pimpri Chinchwad news 35 percent work of Pimpri to Nigdi metro extension completed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराचे ३५ टक्के काम पूर्ण

- डिसेंबर २०२६ पर्यंत उर्वरित काम पूर्ण होण्याची अपेक्षा : ९१० कोटी १८ लाखांचा खर्च  ...

भोर तालुक्यात १२३.६% पाऊस, भूजल पातळी ४ फूट वाढली   - Marathi News | pune news bhor taluka receives 123.6% rainfall, groundwater level rises by 4 feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यात १२३.६% पाऊस, भूजल पातळी ४ फूट वाढली  

आगामी काळात पाण्याची टंचाई कमी होण्याची शक्यता आहे. जमिनीतील रिचार्जमुळे भविष्यात टँकरवर होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. ...

केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव; उत्पादन खर्च वसूल करणे कठीण - Marathi News | pune news farmers desperate as banana crop prices fall; lowest price in three years; difficult to recover production costs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळी पिकाचे दर घसरल्याने शेतकरी हतबल;तीन वर्षांतील नीचांकी भाव

- गेल्या आठवड्यात केळीच्या बाजारभावात अभूतपूर्व घसरण झाली असून, केळीला प्रति किलो केवळ तीन ते पाच रुपये एवढाच भाव मिळत आहे. ...

घराणेशाही, गटबाजीत चिंचवडच्या नव्या मतदारांचा कौल कोणाला ? - Marathi News | Who will the new voters of Chinchwad vote for amid dynasticism and factionalism? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घराणेशाही, गटबाजीत चिंचवडच्या नव्या मतदारांचा कौल कोणाला ?

- अंतर्गत गणिते गुंतागुंतीची : अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर; उच्चभ्रू सोसायट्यांतील आयटी कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या कामगारांचा मिश्र मतदारसंघ ...

बावधन – कोथरूड दिसायला छान रहिवाशांसाठी समस्यांचे रान - Marathi News | PMC Elections news bavdhan Kothrud which looks nice is a land of problems for its residents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बावधन – कोथरूड दिसायला छान रहिवाशांसाठी समस्यांचे रान

- प्रशस्त मुख्य रस्ते, मेट्रोची सुविधा वगैरे दिसत असले, तरी सुद्धा येथे राहताना मात्र मूलभूत समस्यांचे आव्हानच नागरिकांसमाेर असल्याचे दिसते. ...