लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

राज्यात बंदी, तरी मावळात छमछम; लाखोंची उधळण..! - Marathi News | pune crime Banned in the state, but still a lot of fun in Maval; Lakhs wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात बंदी, तरी मावळात छमछम; लाखोंची उधळण..!

- पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह; सोशल मीडियावर डान्स बारमधील व्हिडिओचा धुमाकूळ, 'अर्थ'पूर्ण सहकार्याशिवाय ते शक्य नाहीच ...

लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले - Marathi News | pune news beloved sister Tupa, Anganwadi aunty is hungry; allowances worth lakhs of rupees are exhausted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणी तुपाशी, अंगणवाडी ताई उपाशी; लाखो रुपयांचे भत्ते थकले

- लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्यासाठीचे मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ...

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी लागणार - Marathi News | pune news land acquisition for purandar airport will cost Rs 6,000 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी सहा हजार कोटी लागणार

- विमानतळ प्रकल्पग्रस्तांसोबत सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांची बैठक ...

इंस्टाग्राम लव्ह ट्रॅप..! पुण्यातल्या दोन मुली थेट राजस्थानात; पोलिसांनी ३३०० किमी प्रवास करत कसं आणल परत ? - Marathi News | Pune Crime Instagram love trap Two minor girls from Pune go straight to Rajasthan; How did the police bring them back after traveling 3300 km | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंस्टाग्राम लव्ह ट्रॅप..! पुण्यातल्या दोन मुली थेट राजस्थानात; पोलिसांनी ३३०० किमी प्रवास करत कसं आणल परत ?

- रात्रभर मुली घरी न परतल्याने पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशी काळेपडळ पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली. दोघीही अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला ...

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर इच्छुकांची ‘फ्लेक्सबाजी’ - Marathi News | pimpari-chinchwad news aspirants flex betting ahead of municipal elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुकांच्या तोंडावर इच्छुकांची ‘फ्लेक्सबाजी’

- अवैध फलक हटवताना पथकांची दमछाक; राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या माजी नगरसेवकांना पाठीशी घातल्याचा विरोधकांचा आरोप ...

राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या  - Marathi News | pune news conduct elections to Zilla Parishads and Panchayat Samiti in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या 

- महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ४ वर्षांपासून रखडल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे. ...

योगेश जांभुळकर यांनी उंचावली देशाची मान;रशियात पार पडलेल्या पावरलिफ्टिंग स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक - Marathi News | Yogesh Jambhulkar raised the country's pride; won gold medal in powerlifting competition held in Russia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योगेश जांभुळकर यांनी उंचावली देशाची मान

दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन करत दुसरा क्रमांक पटकावला होता ...

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गणेश तोटेने पटकाविले कांस्यपदक - Marathi News | pune news ganesh Tote wins bronze medal at Asian Powerlifting Championships | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गणेश तोटेने पटकाविले कांस्यपदक

स्पर्धेच्या आठवडाभर आधीच वडिलांचे निधन होऊनही देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न मनाशी जपलेल्या गणेशने दाखविलेली जिद्द आणि चिकाटी अत्यंत अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे. ...