लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Police Bharti 2026: पोलिस शिपाई लेखी परीक्षा जवळ, प्रवेशपत्र गायब - Marathi News | pune police bharti The exam for eligible candidates for the post of police constable is on Sunday; Candidates are in a state of confusion as they have not received their admit cards yet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Police Bharti : पोलिस शिपाई लेखी परीक्षा जवळ, प्रवेशपत्र गायब

Maharashtra Pune Police Bharti 2026: या पदांसाठी शारीरिक चाचणी पार पडली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी २२ मार्चला नियोजित लेखी परीक्षा होणार ...

‘सकाळी शाळा’ आदेशाचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल; पुणे जिल्ह्यात शिक्षकांमध्ये संभ्रम - Marathi News | pune news fake screenshot of 'Morning School' order goes viral; Confusion among teachers in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सकाळी शाळा’ आदेशाचा फेक स्क्रीनशॉट व्हायरल; पुणे जिल्ह्यात शिक्षकांमध्ये संभ्रम

- उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली; जिल्हा परिषदेकडून आदेश नसल्याचे स्पष्ट ...

रस्त्याअभावी चिमुकल्याचा जीव गेला; खेतेपठारमध्ये आदित्यच्या मृत्यूने हळहळ - Marathi News | pune news a child lost his life due to lack of roads; Aditya's death in Khetepathar causes a stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याअभावी चिमुकल्याचा जीव गेला; खेतेपठारमध्ये आदित्यच्या मृत्यूने हळहळ

- वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी घटना; ४ किमी पायी प्रवासानंतरही उपचारांपूर्वी मृत्यू ...

उपाध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी ‘ट्विस्ट’; वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब - Marathi News | pune zp Last-minute twist for the post of Vice President; Walse-Patil's name confirmed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपाध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी ‘ट्विस्ट’; वळसे-पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आले होते. ...

नाट्यमय घडामोडींनंतर पुणे जिल्हा परिषदेत जगदाळे अध्यक्ष, वळसे-पाटील उपाध्यक्ष बिनविरोध - Marathi News | pune news after dramatic developments, Jagdale elected president, Walse-Patil vice-president unopposed in Pune Zilla Parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाट्यमय घडामोडींनंतर पुणे जिल्हा परिषदेत जगदाळे अध्यक्ष, वळसे-पाटील उपाध्यक्ष बिनविरोध

- विरोधकांची माघार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर सत्तेचा ताबा राष्ट्रवादीकडे ...

Accident : भिगवणजवळ भीषण अपघात;पुणे–सोलापूर महामार्गावर कारला कंटेनरची धडक;भाजप युवानेता थोडक्यात बचावला - Marathi News | pune accident news terrible accident near Bhigwan; Container hits Fortuner on Pune-Solapur highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Accident : भिगवणजवळ भीषण अपघात;पुणे–सोलापूर महामार्गावर कारला कंटेनरची धडक;भाजप युवानेता थोडक्यात बचावला

माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. ...

खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात - Marathi News | Pune news Four minors arrested for carrying knives to commit murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात

- संशय आल्यामुळे त्यांनी संबंधितांना गाडी थांबवून खाली उतरवले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींकडे कोयते आणि गिलवर असे साहित्य मिळून आले. ...

स्वीकृत नगरसेवकपदी आठ जणांची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दोन जागा रिक्त - Marathi News | pune news eight people appointed as approved corporators, two posts vacant due to non-fulfilment of documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वीकृत नगरसेवकपदी आठ जणांची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने दोन जागा रिक्त

- उर्वरित आठ स्वीकृत नगरसेवकांची नावे सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली. ...