लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांना आला ‘भाव’, एक लिंबू ८ ते १० रुपयांना - Marathi News | Pimpri Chinchwad news Lemons have gained in price as the heat of the summer increases, one lemon costs Rs 8 to 10 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांना आला ‘भाव’, एक लिंबू ८ ते १० रुपयांना

बाजारात रसाळ, मोठ्या आकाराच्या लिंबांचे दर जास्त असूनही त्यांना अधिक मागणी आहे. ...

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने ॲसिड पिऊन उचललं टोकाचं पाऊल;चाकण येथील घटना - Marathi News | Pimpri Chinchwad news Tired of torture wife commits suicide by drinking acid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने ॲसिड पिऊन उचललं टोकाचं पाऊल;चाकण येथील घटना

- आरोपी अक्षयने वेगवेगळ्या कारणांवरून फिर्यादी यांच्या मुलीसोबत भांडण केले. ...

प्रत्येक भारतीयाला सुखरूप घरी पोहोचवणं हीच सर्वात मोठी जबाबदारी;सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया - Marathi News | Pahalgam Terror Attack The biggest responsibility is to bring every Indian home safely Supriya Sule emotional reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येक भारतीयाला सुखरूप घरी पोहोचवणं हीच सर्वात मोठी जबाबदारी;सुप्रिया सुळेंची भावनिक प्रतिक्रिया

- ही काही नफा कमावण्याची वेळ नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे ...

'शौर्याला न्याय, बलिदानाला सलाम..'२६/११ हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीला मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट - Marathi News | Justice for bravery, salute for sacrifice Chief Minister devendra fadnavis gift to the wife of 26/11 attack martyr Ambadas Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शौर्याला न्याय, बलिदानाला सलाम..'२६/११ हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीला मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक (DySP) पदी थेट नियुक्तीचे आदेश दिले. ...

कधीपर्यंत वाढदिवस एकट्याने साजरा करायचा, आता आयुष्यात सोबती हवी - Marathi News | Until now, I used to celebrate my birthday alone, now I need a companion in life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कधीपर्यंत वाढदिवस एकट्याने साजरा करायचा, आता आयुष्यात सोबती हवी

- ज्येष्ठ नेते शरद पवार यांची युगेंद्र पवार यांना मिश्कील साद ...

नुकसानभरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित; राज्याची मोहोर..! - Marathi News | Pune news Crop insurance premium to be charged at 2 to 5 percent, compensation based on crop harvest experiment, state cabinet approval soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुकसानभरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित; राज्याची मोहोर..!

पीक विमा हप्ता २ ते ५ टक्के आकारणारी, नुकसानभरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित, राज्य मंत्रिमंडळाची मोहोर लवकरच ...

शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना; जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई - Marathi News | pune Fire incidents at two places in the city; Casualties averted, immediate action by fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना; जीवितहानी टळली, अग्निशमन दलाची तत्काळ कारवाई

पहिली घटना पुण्यातील प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ घडली. ...

UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप - Marathi News | Even after losing her father's umbrella, she did not give up her determination; She took the leap into UPSC while staying in Pune. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप

वडील शेतकरी..त्यांच्या पश्चात आईने शेती कसली. माेठा आधार दिला आणि वारंवार मला माझ्या स्वप्नांची आठवण करून दिली. ...