लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

महापालिका निवडणूक : ‘आरपीआय’ची सगळी मदार भाजपवर; जास्त जागांची मागणी, चिन्ह कमळच - Marathi News | Municipal elections: All the trust of 'RPI' is on BJP; Demand for more seats, symbol is lotus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक : ‘आरपीआय’ची सगळी मदार भाजपवर; जास्त जागांची मागणी, चिन्ह कमळच

- पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सत्तेबरोबर म्हणजेच भाजपबरोबर राहायचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा फायदा त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळते इतकाच होत आहे. ...

सामाजिक न्याय विभागाला नाही निधीची कमतरता; संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | There is no shortage of funds for the Social Justice Department; Sanjay Shirsat clearly stated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक न्याय विभागाला नाही निधीची कमतरता; संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितले

आता निधीची कमतरता नाही.. असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पुण्यात बालगंधर्व येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

महापालिकेचा गाडा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर - Marathi News | The burden of the municipal corporation rests on the shoulders of contract employees. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचा गाडा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर

- महापालिकेच्या विविध विभागांत दहा हजार कंत्राटी कर्मचारी; कायम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत काहीच सोयी-सुविधा नाहीत ...

दोन्ही शहरांमध्ये 'रिंग रोड' होतोय वाहनांसाठी, पण माणसांसाठी काही नियोजन आहे की नाही? - Marathi News | The Ring Road is being built for vehicles, is there anything for people? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन्ही शहरांमध्ये 'रिंग रोड' होतोय वाहनांसाठी, पण माणसांसाठी काही नियोजन आहे की नाही?

लोकमत स्पेशल - पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्याच्या नियोजनात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव : वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार? ...

सिंगापूरला पाठवतो म्हणत व्यापाऱ्यासह दोघांना १३.५ लाखांचा गंडा - Marathi News | Businessman and two others duped of Rs 13.5 lakhs, claiming to be sending to Singapore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिंगापूरला पाठवतो म्हणत व्यापाऱ्यासह दोघांना १३.५ लाखांचा गंडा

सिंगापूरमध्ये नोकरी लावतो, असे सांगून एकूण १३.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली ...

कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इच्छुकांमध्ये धाकधूक - Marathi News | Reason: Fear among those aspiring for the civic body due to politics | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इच्छुकांमध्ये धाकधूक

निवडणूक प्रक्रियेस गती आल्याने माजी नगरसेवक व इच्छुकांमध्ये उत्साह संचारला आहे. ते 'अॅक्शन मोड'मध्ये आले आहेत. ...

कारण-राजकारण : मोठ्या प्रकल्पाच्या नादात पालिकेचे मूलभूत प्रश्नांकडेच होतेय दुर्लक्ष - Marathi News | Reason: Politics: In the name of big projects, the municipality is ignoring basic issues. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारण-राजकारण : मोठ्या प्रकल्पाच्या नादात पालिकेचे मूलभूत प्रश्नांकडेच होतेय दुर्लक्ष

- आठ वर्षांच्या काळात महापालिकेची हद्द दोनदा वाढली पण नवीन रस्ताही नाही अन् कचरा प्रकल्पही नाही; हद्दवाढीच्या धामधुमीत स्थानिक प्रश्न अन् मूलभूत सुविधांकडे झाले दुर्लक्ष ...

पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार... - Marathi News | pune crime the first bullet hit Shahrukh in the thigh and he fell to the ground; such was the thrill of the encounter. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...

पोलिसांनी वर जाताच घराचा दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा कोणीही उडत नव्हते. काही वेळाने घरातून त्याच्या बायकोने कोण आहे म्हणून विचारले. त्यानंतर पोलिसांसोबत असलेल्या त्या महिलेने मी असल्याचे सांगत दरवाजा उघडण्यास सांगितले. ...