पावसाळ्यामुळे सापांचे प्रमाण वाढले असताना, वाघेश्वर डेअरीजवळ एक मोठा साप दिसल्याची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळाली. ...
- ही घटना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घडली. दौऱ्याच्या व्यवस्थापनात कार्यरत असताना कोंढरे यांनी पाठीमागून संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्का दिला होता. ...
कुल दैवत श्री खंडेरायाच्या दशर्नाने कृत कृत्य झालेल्या वारकर्यांरनी जेजूरी नगरीचा निरोप घेऊन आद्य रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे नगरीकडे सकाळी ७ वा. प्रस्थान ठेवले. ...
या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान, ठेकेदार दत्तात्रय साबळे याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
तक्रारदारांच्या इन्स्टिट्यूटतर्फे चालू वर्षाच्या परीक्षेसाठी ४५ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेसाठी शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेकडून परीक्षा पर्यवेक्षक नेमले जातात. त्यानुसार तक्रारदारांनी पर्यवेक्षक नेमणुकीसाठी अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक् ...