लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण - Marathi News | Technical difficulties in the 11th admission process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण

- पहिली निवड यादी जाहीर हाेण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार ...

व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून पडले महागात;तरुणीची दोन लाखांची फसवणूक - Marathi News | Young woman cheated of two lakh rupees by getting money by liking and commenting on videos | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून पडले महागात;तरुणीची दोन लाखांची फसवणूक

- व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणीला तब्बल दोन लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना १२ ते १३ मे रोजी कोंढवा बुद्रुक परिसरात घडली आहे. ...

Pune Crime : आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime Case registered against six people for abetting suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पैशासाठी तगादा लावून,मारहाण करुन एकास आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरुन आवारेवस्ती (बावडा) येथील अनोळखी इसमांसह सहा जणांविरुद्ध गुरुवारी ( दि.२६) इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

"माउली..माउली..' नामाच्या जयघोषात ज्ञानदेवांच्या पादुकांना नीरा स्नान;सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप - Marathi News | Ashadhi Wari Amidst the chants of Mauli Mauli, the shoes of Gyandev are bathed in water, and the grandeur of the ceremony is accompanied by farewell from Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माउली..माउली..' नामाच्या जयघोषात ज्ञानदेवांच्या पादुकांना नीरा स्नान;सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप

- नीरा भिवरा पडता दृष्टी ! स्नान करिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !!''माउली माउली'' नामाचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात गुरुवारी माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. ...

हिंदी सक्तीच्या विरोधात भाजप लोकप्रतिनिधी गप्प का? आपचा प्रश्न; सक्तीच्या विरोधात आंदोलन - Marathi News | Why are BJP MPs silent against Hindi compulsion? AAP's question; Protest against compulsion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंदी सक्तीच्या विरोधात भाजप लोकप्रतिनिधी गप्प का? आपचा प्रश्न; सक्तीच्या विरोधात आंदोलन

भाजपच्या लोकप्रतिनिधींबरोबरच शिक्षणसंस्था चालक पुढारीही या विषयावर हाताची घडी तोंडावर बोट धरून आहेत, अशी टीका करण्यात आली. ...

डॉ. मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी - Marathi News | Demand for action against those defaming Dr. Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

- विविध संस्थांकडून निषेध करून पोलिसांना निवेदन, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल ...

स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसवा; अन्यथा होणार कारवाई; ३१ जुलैपर्यंत मुदत - Marathi News | pune news install CCTV in school buses; otherwise action will be taken; Deadline till July 31 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही बसवा; अन्यथा होणार कारवाई; ३१ जुलैपर्यंत मुदत

पुणे शहर व परिसरात जवळपास ७ हजार १०३ स्कूलबस व व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूक करण्यात येते. ...

पुण्यात महिलेला मॅट्रोमोनियल साईटवरून कोटींचा गंडा;पोलिसांनी ठगाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Pune crime cyber police arrests fraudster who duped woman of Rs 3.60 crores through matrimonial site | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिलेला मॅट्रोमोनियल साईटवरून कोटींचा गंडा;पोलिसांनी ठगाला ठोकल्या बेड्या

- पीडित महिला आणि आरोपी डॉ. रोहित ओबेरॉय पुणे तसेच भारतातील इतर ठिकाणी एकत्र राहिले. ...