लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पुणे विभागात २१३ टँकर; सर्वाधिक आंबेगावात २१ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | 213 tankers in Pune division; maximum water supply in Ambegaon with 21 tankers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात २१३ टँकर; सर्वाधिक आंबेगावात २१ टँकरने पाणीपुरवठा

आंबेगाव तालुक्यात तालुक्यात ४१ हजार ४४० नागरिकांना २१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...

दस्तनोंदणीत मिळकतीच्या ओळखीसाठी खूण अनिवार्य - Marathi News | Marking is mandatory for identification of property in deed registration. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्तनोंदणीत मिळकतीच्या ओळखीसाठी खूण अनिवार्य

- दस्त नोंदणीत आता मिळकतीची ओळख पटविणारी खूण बंधनकारक, राज्य सरकारच्या अधिनियम दुरुस्तीला राष्ट्रपतींची मान्यता, कागदपत्रांत वाढ नाही  ...

Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण - Marathi News | Pune: 18-year-old girl murdered on busy road in Pimpri chinchwad, accused found nearby; Police investigation reveals reason for murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: भररस्त्यात तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण

एका १८ वर्षीय तरुणीच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी २४ तासातच आरोपी शोधून काढला. तरुणीची हत्या करणारा शेजारीच निघाला.  ...

Pimpri Chinchwad: दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून चाकूने हल्ला; १७ वर्षीय युवतीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू - Marathi News | Two people on a bike attacked with a knife; 17-year-old girl dies after being seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून चाकूने हल्ला; १७ वर्षीय युवतीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू

तरुणी चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती, तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे ...

Pune Crime : व्हिडिओ पाठवून तरुणीला ५० हजारांच्या खंडणीची मागणी - Marathi News | pune crime Demanding a ransom of Rs 50,000 from a young woman by sending a video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : व्हिडिओ पाठवून तरुणीला ५० हजारांच्या खंडणीची मागणी

पुणे : अश्लील व्हिडिओ पाठवून एका तरुणीकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. तरुणीचे बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार ... ...

कोथरुडमध्ये कार चालकाने उडवल्या पाच दुचाकी;चालकाविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | pune crime Car driver overturns five two-wheelers in Kothrud; Police register case against driver, take him into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडमध्ये कार चालकाने उडवल्या पाच दुचाकी;चालकाविरोधात गुन्हा दाखल पोलिसांनी घेतले ताब्यात

कोथरूड येथील निंबाळकर चौक, युफोरिया बाय, खेळीया सिटी प्राईड या परिसरात घडली. ...

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ डंपरवर दंडात्मक कारवाई - Marathi News | pune crime Penal action taken against 51 dumpers for violating traffic rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ डंपरवर दंडात्मक कारवाई

ही कारवाई ७ ते ९ मे या कालावधीत विशेष मोहीम राबवून करण्यात आली. ...

पोलिस असल्याचे सांगून सोन्याच्या तीन अंगठ्या पळविल्या - Marathi News | Three gold rings stolen by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस असल्याचे सांगून सोन्याच्या तीन अंगठ्या पळविल्या

बोलण्यात गुंतवून त्यांच्या बोटातील ५२ हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या काढून घेत पसार झाला आहे. ...