लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल - Marathi News | LCB, which is receiving praise, does not solve crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकाची थाप घेणाऱ्या एलसीबीला होईना गुन्ह्यांची उकल

सध्या तर लूटमार, चोऱ्या, पिस्तुलाचा धाक दाखवणे यांसारखे प्रकार वारंवार घडत आहेत, पण गुन्हेगार काही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक गुन्हे  अन्वेषण विभागाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. ...

तिसऱ्या मजल्यावरून पडणार होती ४ वर्षांची चिमुकली; जवानाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | pune news a 4-year-old girl was about to fall from the third floor; a major accident was averted due to the quickness of the jawan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिसऱ्या मजल्यावरून पडणार होती ४ वर्षांची चिमुकली; जवानाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

तत्काळ बेडरूममध्ये धाव घेत त्यांनी खिडकीत अडकलेल्या मुलीला आत खेचून घेतलं आणि तिचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक असला, तरी जवान योगेश चव्हाण यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. ...

अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आई-वडिलांना बसला जबर धक्का - Marathi News | Young engineer commits suicide by hanging in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अभियंता तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; आई-वडिलांना बसला जबर धक्का

पिंपरी : अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवड वाल्हेकरवाडीतील गुरुव्दारा चौक परिसरात रविवारी (दि. ६ जुलै) सकाळी नऊच्या ... ...

अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २८ वर्षीय महिलेवर अत्याचार - Marathi News | pune crime 28-year-old woman raped after threatening to make obscene photos and videos viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २८ वर्षीय महिलेवर अत्याचार

- पेठ गावच्या माजी सरपंचासह सावकार मित्रावर गुन्हा दाखल ...

आई धुणं-भांडी करते, बाप शेतकरी;जिद्द, चिकाटी अन् कठोर परिश्रमाच्या जोरावर शिल्पा बनली सीए - Marathi News | pune news ca exam results mother washes dishes, father is a farmer; Shilpa became a CA through stubbornness, perseverance and hard work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी अन् कठोर परिश्रमाच्या जोरावर शिल्पा बनली सीए

शिल्पाचे वडील राजेंद्र कातुर्डे शेती करतात, तर आई सुशिला घरकाम आणि धुण्याभांड्याचे काम करून कुटुंब चालवते. शिल्पाची आई सहावीपर्यंत आणि वडील दहावीपर्यंत शिकले आहेत. ...

महिला अत्याचार प्रकरणांत मकोका लागू करण्याचा विचार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | pune news consideration of implementing MCOCA in cases of atrocities against women; Information from Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला अत्याचार प्रकरणांत मकोका लागू करण्याचा विचार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महिलांच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे म्हणून सरकारची कठोर भूमिका असते. कायदे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रकरणे घडल्यानंतर आरोपी, तपास, चौकशी, पुरावे आदी न्यायालयीन प्रक्रियेत खटला सुरूच असतो. ...

पुरंदर विमानतळ मोबदला पॅकेजची घोषणा लवकर करा;शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | pune news announce Purandar Airport compensation package soon; Farmers demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ मोबदला पॅकेजची घोषणा लवकर करा;शेतकऱ्यांची मागणी

- भूसंपादनाबाबत हरकतींवरील सुनावणी पूर्ण; मोजणीनंतरच ठरेल मोबदला ...

महापालिका उचलते तेवढे पाणी जमा, खडकवासला धरण प्रकल्पात ६१ टक्के साठा जमा - Marathi News | The municipal corporation has accumulated as much water as it can lift, 61 percent of the storage has been accumulated in the Khadakwasla Dam project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका उचलते तेवढे पाणी जमा, खडकवासला धरण प्रकल्पात ६१ टक्के साठा जमा

जुलैतच साठा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमा होण्याची ही वेळ पहिल्यांदाच असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. ...