लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

‘मी इथला भाई' काळेवाडीत रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला - Marathi News | pimpari-chinchwad crime I am the brother here A rickshaw puller was attacked by a coyote in Kalewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मी इथला भाई' काळेवाडीत रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला

काळेवाडी परिसरात एका तरुणाने रिक्षाचालकाच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली व पोलिसांना बोलावल्याचे सांगितल्याने संतापून त्याच्यावर ब्लेडने वार केले. तसेच कोयता काढून दहशत निर्माण केली. ...

जुलमी कायदे मागे घेईपर्यंत लढा सुरूच ठेवणार :  कैलास कदम - Marathi News | Will continue the fight until the oppressive laws are withdrawn: Kailas Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुलमी कायदे मागे घेईपर्यंत लढा सुरूच ठेवणार :  कैलास कदम

  प्रचलित कायद्यांचीच अंमलबजावणी करावी मागणीसाठी संघटीत असंघटित कामगारांचा संप ...

महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचे काम २४ जुलैपर्यंत पूर्ण होणार - Marathi News | The work of the Municipal Corporation's draft ward structure will be completed by July 24th. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचे काम २४ जुलैपर्यंत पूर्ण होणार

- अंतिम प्रारूप चार ऑगस्टला नगरविकास विभागाकडे सादर केले जाणार ...

जिद्द, चिकाटी आणि संघर्षातून मिळवले यश;जुन्नर मधील शेतकऱ्याचा मुलगा झाला आधिकारी - Marathi News | Success achieved through determination, perseverance and struggle; Farmer's son from Junnar becomes an officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी आणि संघर्षातून मिळवले यश;जुन्नर मधील शेतकऱ्याचा मुलगा झाला आधिकारी

ऋषिकेश मांडे याचा सर्व प्रवास सर्वाना प्रेरणा देणारा आहे . अनेक चढउतार या विद्यार्थ्याच्या आयुष्यात आले. मात्र त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा सोडली नाही . अनेकदा अपयश आल तेही पचवून घेतले . ...

४८ कोटींचा जीएसटी घोटाळ्याचा आरोप असलेल्याला जामीन - Marathi News | pune court news bail granted to accused in Rs 48 crore GST scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४८ कोटींचा जीएसटी घोटाळ्याचा आरोप असलेल्याला जामीन

जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एल. टिकले यांनी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ...

दापोडी एसटी कार्यशाळेतील घोटाळेबाजांवर कारवाई होणार;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती - Marathi News | pune news action will be taken against the scammers at Dapodi ST workshop; Information from Transport Minister Pratap Sarnaik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडी एसटी कार्यशाळेतील घोटाळेबाजांवर कारवाई होणार;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राथमिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. दापोडीतील राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीबाबत सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी यांच्याकडून विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. ...

स्वातंत्र्योत्तर काळानंतरही जिल्ह्यातील धनगरवाडे ओढ्यापलीकडेच;साकवावरून जीवघेणा प्रवास - Marathi News | pune news even after the post-independence era, the district's Dhangarwade remains beyond the stream; a life-threatening journey from Sakwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वातंत्र्योत्तर काळानंतरही जिल्ह्यातील धनगरवाडे ओढ्यापलीकडेच;साकवावरून जीवघेणा प्रवास

वेल्हे तालुक्यातील घिसर गावातील चित्र; पुलाची मागणी करूनही दुर्लक्ष ...

हिंजवडीचा वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत;महावितरणची माहिती - Marathi News | pimpri chinchwad power supply to Hinjewadi gradually restored; Information from Mahavitaran | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीचा वीजपुरवठा हळूहळू पूर्ववत;महावितरणची माहिती

 - ९१ पैकी नऊ उच्चदाब वाहिन्यांवरील दुरुस्ती अद्याप सुरूच ...