लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

माऊलींचा सोहळा पावसाच्या सरी झेलत पुणे जिल्ह्यात दाखल; परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान - Marathi News | pune news mauli ceremony arrives in Pune district despite heavy rains; Mauli shoes are bathed in the Nira river on the return journey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींचा सोहळा पावसाच्या सरी झेलत पुणे जिल्ह्यात दाखल

नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले.  ...

जुलै अर्धा संपत आला तरी पावसाळीपूर्व कामे अपूर्णच - Marathi News | Even though July is halfway over, pre-monsoon work is still incomplete. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुलै अर्धा संपत आला तरी पावसाळीपूर्व कामे अपूर्णच

पुणे : महापालिकेकडून दरवर्षी पावसाळीपूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, शहरातील गटारांची स्वच्छता केली जाते. पण यंदा मे महिन्यात मोठ्या ... ...

सिंहगड रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे;रस्त्यांवर माल विकू दिला जातोय;पण साहेबांचा हप्ता वाढलाय - Marathi News | pune news encroachments again on Sinhagad Road;Goods are being sold on the roads; But the boss's premium has increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे;रस्त्यांवर माल विकू दिला जातोय;पण साहेबांचा हप्ता वाढलाय

- फुटपाथ सोडून विक्रेत्यांनी थेट रस्त्यावरच दुकाने थाटली ...

लष्कराचे विंग कमांडर यांचाच बंगला फोडला..! पुण्यात जबरी चोरी - Marathi News | Army Wing Commander's bungalow broken into..! Robbers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्कराचे विंग कमांडर यांचाच बंगला फोडला..! पुण्यात जबरी चोरी

सोन कुठे ठेवले आहे, अशी विचारणा करत धमकी दिली की जर हालचाल केली तर परिणाम वाईट होतील. चोरट्यांच्या हातात हातोडा, हेक्सा ब्लेडसारखा रॉड होता. ...

वैष्णवी हगवणे प्रकरण: ११ आरोपींविरुद्ध ५८ दिवसांत तब्बल १६७० पानांचे आरोपपत्र दाखल - Marathi News | pune crime Vaishnavi Hagawane Death Case 1,670-page chargesheet filed against 11 accused in 58 days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी हगवणे प्रकरण: ११ आरोपींविरुद्ध ५८ दिवसांत तब्बल १६७० पानांचे आरोपपत्र दाखल

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी होते. ...

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आढावा बैठक - Marathi News | Pick up those who come in the way of road works; file cases against them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आढावा बैठक

- आराखडा तयार करून गुरुवारपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई ...

सिगारेट न दिल्याने गळ्यावर ठेवले धारदार हत्यार ठेवत ५ हजार लांबवले - Marathi News | pune news He was held at gunpoint and fined Rs 5,000 for not giving him cigarettes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिगारेट न दिल्याने गळ्यावर ठेवले धारदार हत्यार ठेवत ५ हजार लांबवले

पुणे : सिगारेट न दिल्याच्या कारणावरून दुकानदाराच्या गळ्याला धारदार हत्यार लावून गल्ल्यातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून नेल्याचा प्रकार ... ...

रस्त्याच्या कामात आडवे येणाऱ्यांना उचला; त्यांच्यावर गुन्हे दाखल करा - Marathi News | pune news pick up those who come in the way of road works; file cases against them | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्याच्या कामात आडवे येणाऱ्यांना उचला; त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

- आयटी पार्कमध्ये पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश ...