- फक्त भूमिका घेऊनच पुण्यातील शिवसैनिक थांबले नाहीत तर त्यांनी हिंदी भाषिकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करण्यात पुढाकार घेतला आहे. जैन राष्ट्रीय सेनेने यासाठी त्यांना सहकार्य केले आहे. ...
दर्शनानंतर मंदिराबाहेर पडताच एक अनोळखी व्यक्ती स्कूटरवर त्यांच्यासमोर आली. त्याने महिलेला हिप्नॉटाईज करत बोलण्यात गुंतवले आणि मंदिराच्या दानपेटीत ९०० रुपये टाकण्यास सांगितले. ...
बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केले. ...
- दरवर्षी केवळ मागवले जातात खेळाडूंकडून अर्ज : क्रीडाक्षेत्रातून संताप व्यक्त; १३ वर्षांपूर्वी सुरू केली होती योजना; गेल्यावर्षीच्या ४७ अर्जदारांपैकी एकालाही मिळाला नाही लाभ ...