राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेले छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी शुक्रवारी (दि. २५) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. ...
राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण कडून मारहाण झालेले विजय घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. ...