लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune Crime : पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव; चोरट्यांनी पोलिसांना दिले होते चॅलेंज - Marathi News | pune crime If you are a police officer, catch us and show us; Challenge given | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव; चोरट्यांनी पोलिसांना दिले होते चॅलेंज

कऱ्हाड येथून मुंबईला लिफ्ट मागून जात असलेल्या फोर्स वनच्या कमांडोला बोपदेव घाटात तिघांनी लुटले. कमांडोने असे करू नका, मी पोलिस आहे, असे म्हणताच तिघांनी ‘तू पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव’ असे आव्हान दिले. ...

श्रावणात देवदेवेश्वराचं मंदिर का असतं भाविकांचं केंद्र? कारण थक्क करणार - Marathi News | pune news shravan shiv mandir the temple of Devdeveshwar Mahadev on the mountain is the identity of Punekars. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रावणात देवदेवेश्वराचं मंदिर का असतं भाविकांचं केंद्र? कारण थक्क करणार

दगडी बांधणीच्या पायऱ्यांवरून अंबारीसह हत्ती चढून जात असे यावर आता कोणाचा विश्वास बसणार नाही, पण ते सत्य आहे. पेशव्यांचे देवस्थान असल्यामुळेच अगदी स्थापनेपासून हे मंदिर वैभवशाली आहे. ...

पुण्यात बांगलादेशी ठरवून माजी सैनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी; नेमकं काय आहे प्रकरण ? - Marathi News | pune news Slogans raised in front of former soldier's house, calling him Bangladeshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात बांगलादेशी ठरवून माजी सैनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी; नेमकं काय आहे प्रकरण ?

- कथित संघटनेविरुद्ध कारवाईची पोलिस आयुक्तांकडे मागणी ...

डब्यातील प्रवाशांना मारण्याची धमकी; दौंड - पुणे धावत्या रेल्वेत दहशत करणाऱ्याला अटक - Marathi News | pune nerws Man arrested for terrorising Daund-Pune running train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डब्यातील प्रवाशांना मारण्याची धमकी; दौंड - पुणे धावत्या रेल्वेत दहशत करणाऱ्याला अटक

दौंड रेल्वे स्थानकातून संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दौंड रेल्वे स्थानकातून पुण्याकडे जाण्यासाठी शटल निघाली. ...

खडकांवर कोरलेलं कोडं; फुलवड्याचा ऐतिहासिक ठसा तुम्ही पाहिलाय का ? - Marathi News | pune news Rare stone sculptures found in Phulvade village; A new discovery of historical heritage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकांवर कोरलेलं कोडं; फुलवड्याचा ऐतिहासिक ठसा तुम्ही पाहिलाय का ?

फुलवडे गावचा परिसर पूर्वीपासूनच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. गावातील औदुंबरेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; यवत घटनेच्या निषेधार्थ खुटबाव, गलांडवाडी, केडगाव आज बंद - Marathi News | pune news Khutbav, Galandwadi, Kedgaon closed today to protest against the Yavat incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना; यवत घटनेच्या निषेधार्थ खुटबाव, गलांडवाडी, केडगाव आज बंद

दौंड तालुक्यातील यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करून तोडफोड केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...

दररोज नवा हल्ला, दर पाच वाड्यांत एक बिबट्या; पिंपरी परिसरात चाललंय तरी काय ? - Marathi News | Leopard terror continues in Pimpri Pendhar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दररोज नवा हल्ला, दर पाच वाड्यांत एक बिबट्या; पिंपरी परिसरात चाललंय तरी काय ?

ग्रामस्थ, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी भयभीत झाले आहेत. बिबट्याने आता गावातही प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ...

स्टंटबाजी करणाऱ्या पिकअप वाहन चालकाने घेतला दुचाकीस्वाराचा जीव - Marathi News | pune news narayangaon stunt pickup driver kills bike rider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टंटबाजी करणाऱ्या पिकअप वाहन चालकाने घेतला दुचाकीस्वाराचा जीव

अपघात करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिकअप चालकाला रुग्णवाहिका चालकाने पाठलाग करून पकडले. ...