लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावत माेर्चा - Marathi News | rally in support of the Citizenship amendment Act in talegaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावत माेर्चा

सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ आज तळेगाव दाभाडे येथे माेर्चा काढण्यात आला. ...

बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये घुसून पिता-पुत्राला मारहाण - Marathi News | dad and son beaten in hostel near akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेकायदेशीरपणे हॉस्टेलमध्ये घुसून पिता-पुत्राला मारहाण

बेकायदेशीरपणे हाॅस्टेलमध्ये घुसून पिता - पुत्राला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ घडली आहे. ...

पूर्ववैमनस्यातून पतीला जीवे मारण्याची व मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी - Marathi News | threaten to women kill husband and disappear daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्ववैमनस्यातून पतीला जीवे मारण्याची व मुलीला गायब करण्याची महिलेला धमकी

तुझ्या पतीला मारून टाकीन, तुझे घर उद्ध्वस्त करून टाकीन.. ...

हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण - Marathi News | Beating for the reason of sitting in the hotel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण

मै तुमको देख लुंगा,अशी दिली धमकी ...

दोन मुलांचा जन्मताच मृत्यू झाल्याने विवाहितेचा छळ - Marathi News | married women tortured for death of two children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन मुलांचा जन्मताच मृत्यू झाल्याने विवाहितेचा छळ

दोन लाख रुपये रोख रक्कम घेऊन ये, नाहीतर घरात राहू नकोस.. ...

पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे युवतींना मिळणार रोजगाराच्या संधी  - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation will provide employment opportunities to young women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी -चिंचवड महापालिकेतर्फे युवतींना मिळणार रोजगाराच्या संधी 

१८ ते ३० वयोगटातील युवक, युवतींना मोफत प्रशिक्षण ...

...म्हणून राहुल गांधी तुमचे आभार! शरद पोंक्षे  - Marathi News | ... thank you Rahul Gandhi! Sharad Ponkshe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून राहुल गांधी तुमचे आभार! शरद पोंक्षे 

आपण हिंदू धर्मियांना एक रोग आहे पटकन थंड होण्याचा. आपण लवकर पेटतही नाही आणि पेटलो तर लवकर थंड होतो. ...

पाेलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या ; पिंपरीतील घटना - Marathi News | police inspector's son commits suicide; inicident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाेलीस निरीक्षकाच्या मुलाची आत्महत्या ; पिंपरीतील घटना

पिंपरीमध्ये राहणाऱ्या एका पाेलीस अधिकाऱ्याच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ...