लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरी चिंचवड येथे ट्रान्सफार्मरने घेतला अचानक पेट , सुदैवाने अनर्थ टळला  - Marathi News | Transformer suddenly took a fire at Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड येथे ट्रान्सफार्मरने घेतला अचानक पेट , सुदैवाने अनर्थ टळला 

अग्निशामक दलाची गाडी वेळेवर न पोहोचल्याने स्थानिक नागरिक,चिंचवड पोलीस व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विझवली आग ...

चिंचवड आणि रावेत येथे चोरट्याने पळवला सव्वापाच लाखांचा ऐवज - Marathi News | The theft of five lakh and 25 thosands materials in chinchwad and ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड आणि रावेत येथे चोरट्याने पळवला सव्वापाच लाखांचा ऐवज

दोन्हीही घटनांमध्ये घराचा दरवाजा होता उघडा ...

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे संतोष लोंढे यांचा अर्ज - Marathi News | Santosh Londhe's application by the ruling BJP for the chair of the Standing Committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे संतोष लोंढे यांचा अर्ज

भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपाचा अध्यक्ष होणार हे स्पष्ट ...

पिस्तूल नकली आहे असे म्हणताच त्याने केला गाेळीबार - Marathi News | he opend a fire because victim says pistol is fake rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिस्तूल नकली आहे असे म्हणताच त्याने केला गाेळीबार

पिस्तुल खरे की खाेटे या वादातून केलेल्या गाेळीबारात एकजण जखमी झाल्याची घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. ...

कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल - Marathi News | Molestation of a women by senior officer in the company dak | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून केला विनयभंग ...

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत पाचशे कोटींचे विषय मंजूर - Marathi News | Five hundred crore topics were approved in the standing committee of Pimpri Municipal Corporation dak | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीत पाचशे कोटींचे विषय मंजूर

विषयपत्रिकेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे २६ प्रस्ताव ...

पतीच्या अनैतिक संबंधाला विराेध केल्याने विवाहीतेला मारहाण - Marathi News | oppose to husband's extra marital affair ; women harassed by husband rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतीच्या अनैतिक संबंधाला विराेध केल्याने विवाहीतेला मारहाण

पतीच्या अनैतिक संबंधाला विराेध केल्याने विवाहितेचा छळ केल्याची घटना वाकड येथे घडली आहे. याप्रकरणी पती आणि सासू यांच्या विराेधात गुन्हा दाखल झाला आहे. ...

चिंचवडमध्ये चार बॉम्ब सदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये खळबळ - Marathi News | four bomb-like objects found in chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये चार बॉम्ब सदृश्य वस्तू, नागरिकांमध्ये खळबळ

रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या रिक्षाच्यामागे अडगळीच्या ठिकाणी चार लोखंडी बॉम्ब सदृश्य वस्तू पाडल्याची घटना उघड झाली. ...