लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

गरजूंना अन्न वाटप करणाऱ्यांना द्यावी लागणार फिटनेस टेस्ट - Marathi News | Fitness tests have to be given to those who distribute food to the needy rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गरजूंना अन्न वाटप करणाऱ्यांना द्यावी लागणार फिटनेस टेस्ट

लाॅकडाऊनमुळे रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांचे हाल हाेत आहेत. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना अन्न वाटप करण्यात येते. परंतु त्यांना आता आपले फिटनेस सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे. ...

गावठी दारुसह सात लाखांचा मद्यसाठा जप्त; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई  - Marathi News | Seven lakh liquor seized with ; Pimpri-Chinchwad police action | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गावठी दारुसह सात लाखांचा मद्यसाठा जप्त; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई 

जमावबंदी व संचारबंदी दरम्यान मद्यविक्रीचे प्रकार समोर ...

कौतुकास्पद ! मोफत उपचारांसह अन्नदान, पिंपरीतील डॉक्टरचे कार्य महान  - Marathi News | Interesting! Life-giving food donation, Pune doctor's work great | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कौतुकास्पद ! मोफत उपचारांसह अन्नदान, पिंपरीतील डॉक्टरचे कार्य महान 

चिखली येथील एका डॉक्टरने  मजूर, कामगारांना रुग्णालयात मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांच्यावर मोफत उपचार देखील सुरू केले आहेत.  ...

corona virus : देशात कोरोनाचा सर्वत्र गुणाकार, पिंपरीत मात्र वजाबाकी - Marathi News | corona virus : The corona is multiplied plus in everywhere but minus in the pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : देशात कोरोनाचा सर्वत्र गुणाकार, पिंपरीत मात्र वजाबाकी

चारपैकी सोमवारी आणखी एकाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज ...

पिंपरीत इमारतीच्या टेरेसवर सामुदायिक नमाज पठण केल्याने १३ जणांना अटक  - Marathi News | 13 muslim person arrested for conducting co२० ते २५ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल mmunity prayers in Pimpri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत इमारतीच्या टेरेसवर सामुदायिक नमाज पठण केल्याने १३ जणांना अटक 

२० ते २५ साथीदारांविरोधात गुन्हा दाखल ...

पिंपरी महापालिकेने उचलले ' हे ' पाऊल म्हणून आठवड्यात कोरोनाचा नव्याने एकही रुग्ण नाही.. - Marathi News | Pimpri Municipal Corporation takes 'this' step as Corona has no new patients in a week .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी महापालिकेने उचलले ' हे ' पाऊल म्हणून आठवड्यात कोरोनाचा नव्याने एकही रुग्ण नाही..

आजपर्यंत आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.. ...

coronavirus : काेराेनाला हरविण्यात पिंपरी चिंचवडकर पुढे ; आठ रुग्ण झाले काेराेनामुक्त - Marathi News | coronavirus: 8 patient of corona virus got discharged | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : काेराेनाला हरविण्यात पिंपरी चिंचवडकर पुढे ; आठ रुग्ण झाले काेराेनामुक्त

पिॆपरी चिंचवडमधील आठ रुग्ण आता काेराेनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांसाठी ही दिलासादायक गाेष्ट आहे. ...

पिंपरी परिसरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, वीजपुरवठा खंडित - Marathi News | Heavy rainfall in pimpri area , disrupted power supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी परिसरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, वीजपुरवठा खंडित

शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, ताथवडे, पुनावळे या भागात पावसाची हजेरी ...