लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पिंपरीत १५ कोटी २३ लाखांच्या विकासकामांना मंजुरी; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता १ हजार दंड - Marathi News | Approval for development works worth Rs. 15 crore 23 lakhs in Pimpri; It will be expensive to spit in public places | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत १५ कोटी २३ लाखांच्या विकासकामांना मंजुरी; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता १ हजार दंड

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडणार महागात ...

Corona virus : पिंपरीत बुधवारी ११०४ नवीन कोरोनाबाधित; १०७१ जण कोरोनामुुुक्त - Marathi News | Corona virus: 1104 new corona infections in Pimpri on Wednesday; ! 1 thousand 071 people released from coronation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत बुधवारी ११०४ नवीन कोरोनाबाधित; १०७१ जण कोरोनामुुुक्त

शहरामध्ये दिवसभरात ३ हजार २०२ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले. ...

माजी सैनिक,विधवा पत्नींना संपूर्ण मिळकतकर माफ होणार; पिंपरी महापालिकेची कार्यवाही सुरू - Marathi News | Former soldiers and and family member will be exempted from full income tax; Pimpri Municipal Corporation proceedings started | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :माजी सैनिक,विधवा पत्नींना संपूर्ण मिळकतकर माफ होणार; पिंपरी महापालिकेची कार्यवाही सुरू

राज्य शासनाच्या नव्या आदेशामुळे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीच्या नावे असलेल्या मिळकतीवरील शंभर टक्के मिळकतकर माफ केला जाणार आहे.. ...

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे निधन - Marathi News | Senior BJP leader Vasant Vani passes away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे निधन

पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे जेष्ठ नेते वसंत वाणी (वय ७६) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ...

काय सांगता? पिंपरी-चिंचवडकरांनी 'या'दिवशी मोडले नाहीत प्रशासनाचे नियम - Marathi News | What do you say ? Pimpri-Chinchwadkar did not break the rules of administration on this day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काय सांगता? पिंपरी-चिंचवडकरांनी 'या'दिवशी मोडले नाहीत प्रशासनाचे नियम

पोलिसांनी एकही खटला दाखल केला नाही...  ...

मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन - Marathi News | An agitation in front office of the people's representative for Maratha reservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासाठी पिंपरीत 'संबळ बजाव'आंदोलन

पिंपरीत लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर संबळ वाजवून हे आंदोलन करण्यात आले. ...

Corona virus : दिलासादायक! पिंपरी-चिंचवड शहरातील ५० हजार रुग्णांनी आतापर्यंत केली कोरोनावर मात - Marathi News | Corona virus : 50,000 patients of pimpri chinchwad city Corona free | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : दिलासादायक! पिंपरी-चिंचवड शहरातील ५० हजार रुग्णांनी आतापर्यंत केली कोरोनावर मात

शहरातील कोरोना रुग्णांनी केला ६३ हजारांचा टप्पा पार केला ...

राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील  - Marathi News | Mahavikas Aghadi stabs Maratha community in the back: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील 

राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय व्यवस्थित मांडता आला नाही. ...