शालेय क्रीडा स्पर्धेत अनिवार्य प्रमाणपत्रांवरून वाद | राज्यात अनेक खेळाडू स्पर्धेबाहेर; खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली नाराजी | एका खेळाडूचे प्रमाणपत्र नसेल तरी सर्व संघ बाद केल्याचा प्रकार उघड | राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयाने ...