लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

एटीएमची अदलाबदली; २१ ज्येष्ठांच्या; पेन्शनची रक्कम हडपणारा गजाआड - Marathi News | ATM swap; 21 senior citizens; Pension money snatcher arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एटीएमची अदलाबदली; २१ ज्येष्ठांच्या; पेन्शनची रक्कम हडपणारा गजाआड

आरोपीकडे सापडली तब्बल १६६ एटीएम , १६ गुन्हे उघडकीस आणून १४ लाखांचा ऐवज हस्तगत ...

आजाराला कंटाळून पिंपरीमधील ८५ वर्षीय महिलेने नदीत उडी मारून संपवलं जीवन - Marathi News | 85-year-old woman in Pimpri Pune ended her life being tired of her illness by jumping into the Pavna river | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आजाराला कंटाळून पिंपरीमधील ८५ वर्षीय महिलेने नदीत उडी मारून संपवलं जीवन

इंदुबाई भीमराव जाधव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव ...

सुरेश धस - धनंजय मुंडे यांच्यातील भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची मौनाची भूमिका - Marathi News | Chandrashekhar Bawankule silent role on Dhas-Munde meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरेश धस - धनंजय मुंडे यांच्यातील भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची मौनाची भूमिका

मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस घेतील, असेही त्यांनी सांगितले. ...

"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात - Marathi News | The government does not see the tears of Deshmukh's daughter: MP Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत"; सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात

बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत, असे त्या म्हणाल्या ...

जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया; शिवाजीनगर, सदाशिव पेठ, दांडेकर पुलाचा पाणी पुरवठा विस्कळीत  - Marathi News | Water pipeline bursts, lakhs of liters of water wasted; Water supply disrupted in Shivajinagar, Sadashiv Peth, Dandekar bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया; पाणी पुरवठा विस्कळीत 

पुणे महापालिकेची दांडेकर पूल परिसरातून ७०० मिलिमीटरची जलवाहिनी गेली आहे. ...

केळकर संग्रहालयात उमटले सी. रामचंद्र यांचे सूर...! - Marathi News | C. Ramchandra's tunes resounded at Kelkar Museum! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केळकर संग्रहालयात उमटले सी. रामचंद्र यांचे सूर...!

स्व. संगीतकार सी. रामचंद्र यांचा दुर्मिळ पियानो राजा दिनकर केळकर संग्रहालयात दाखल ...

साहित्य संमेलनानिमित्त बुधवारी पुणे-दिल्ली सफदरजंग विशेष रेल्वे - Marathi News | Pune-Delhi Safdarjung Special Train on Wednesday for Literature Conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य संमेलनानिमित्त बुधवारी पुणे-दिल्ली सफदरजंग विशेष रेल्वे

- या गाडीला जळगाव आणि ग्वालियर जंक्शन असे दोनच थांबे दिले आहेत. ...

अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक  - Marathi News | Accused who identified an unidentified body and fled after murder arrested within 36 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुन करुन पसार झालेल्या आरोपीस ३६ तासाच्या आत अटक 

कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, कोणत्यातरी हत्याराने, त्याचे डोक्यात मारुन, त्यास गंभीर जखमी करुन त्याचा खून केला ...