लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

निष्काळजीपणे कारचा दरवाजा उघडल्याने अपघात;महिला पोलिस कर्मचाऱ्यास दुखापत - Marathi News | pune news Accident due to careless opening of car door; Female police officer injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्काळजीपणे कारचा दरवाजा उघडल्याने अपघात;महिला पोलिस कर्मचाऱ्यास दुखापत

स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेझरी बँक येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमधील व्यक्तीने निष्काळजीपणे अचानक चारचाकीचा दरवाजा उघडला. ...

कीर्तनकार भंडारे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांचा निषेध;जाहीर माफीची मागणी - Marathi News | pune news congress leaders protest against Kirtankar Bhandare statement; demand public apology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कीर्तनकार भंडारे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांचा निषेध;जाहीर माफीची मागणी

या वारकरी विचारधारेने कधीही द्वेष, हत्या असे विचार शिकवलेले नाही. मात्र स्वत:ला कीर्तनकार म्हणवणाऱ्या भंडारे याने माजी मंत्री थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिली, ...

सिंहगड किल्ल्यावर पर्यटक बेपत्ता;तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळल्याची शंका; शोध कार्य सुरु - Marathi News | pune news tourist missing at Sinhagad Fort; Tanaji suspected of falling from cliff into deep valley; Search operation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड किल्ल्यावर पर्यटक बेपत्ता;तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळल्याची शंका

- गौतम लघुशंका करून येतो म्हणून मित्रांपासून काहीसा बाजूला गेला. आणि इथेच घात झाला, बराच वेळ झाला.. गौतम परत आलाच नाही. ...

Manjri land case: मांजरीतील ‘ती’ १५४ एकर जमीन अखेर ‘जलसंपदा’च्या ताब्यात - Marathi News | pune news Manjri land case Ownership sign installed on the land; 'that' 154 acres of land in Manjri finally in the possession of 'Jalsampada' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manjri land case: मांजरीतील ‘ती’ १५४ एकर जमीन अखेर ‘जलसंपदा’च्या ताब्यात

गेल्या १० वर्षांत संघाने जमिनीचा वापर केल्याने रेडीरेकनर आणि रेपो दराने महसूल विभागाच्या नियमांनुसार भाडेपट्ट्याची रक्कम वसूल करावी ...

Pune rain news : पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा येईना अंदाज; वाहनचालक झाले हैराण - Marathi News | Pune rain news Water-filled potholes are unpredictable; Drivers are shocked by accidents in Wanawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune rain news : पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा येईना अंदाज; वाहनचालक झाले हैराण

वानवडीमध्ये खड्ड्यांमध्ये आपटून अपघात, दुचाकी अन् चारचाकी वाहनांचे होत आहे मोठे नुकसान; रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही; ...

आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | pimpari-chinchwad news three arrested for stealing data from IT company, causing loss of Rs 82 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी कंपनीतील डेटाची चोरी करून ८२ कोटींचे नुकसान करणाऱ्या तिघांना अटक

- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची बाणेर येथील कंपनीत छापा टाकून कारवाई ...

रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक - Marathi News | pimpari-chinchwad crime Police officer cheated of Rs 54 lakhs in the name of booking a flat in Ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेतमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली पोलिसाची केली तब्बल ५४ लाखांची फसवणूक

पिंपरी : रावेत येथील देवकर प्लाझा बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली एका पोलिसाची ५४ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात ... ...

५७ लाख रुपयांचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करणारे तीन संशयित कोंढव्यात जेरबंद - Marathi News | pune crime three suspects arrested in Kondhwa for converting Rs 57 lakh into cryptocurrency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५७ लाख रुपयांचे क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतर करणारे तीन संशयित कोंढव्यात जेरबंद

यापूर्वी चित्रपट निर्माता गजाआड : पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई ...