लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांचा ड्रग्जचा अहवाल निगेटिव्ह - Marathi News | pune crime news eknath khadse son-in-law Pranjal Khewalkars drug report comes negativeKhadses son-in-law Pranjal Khewalkar's drug report comes negative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांचा ड्रग्जचा अहवाल निगेटिव्ह

जुलैच्या महिनाअखेरीस खराडी येथील हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा टाकून कारवाई ...

‘पुरंदर’साठी पाच दिवसांत ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण, मोजणी पथकाची संख्या वाढविली - Marathi News | pune news Counting of 802 acres of land for Purandar completed in five days number of counting team increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुरंदर’साठी पाच दिवसांत ८०२ एकर जमिनीची मोजणी पूर्ण, मोजणी पथकाची संख्या वाढविली

​​​​​​​पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांच्या जागेवर विमानतळ उभारण्यात येणार ...

आंदेकर टोळीच्या अडचणीत वाढ; समर्थ पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल - Marathi News | pune crime news andekar gangs troubles increase; Two more cases registered at Samarth police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीच्या अडचणीत वाढ; समर्थ पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल

बंडू आंदेकरसह २० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली ...

जमिनीवर बसून अभ्यास, खेळाचे मैदान अपुरे, उंदीर-घुशींसह डासांचा त्रास - Marathi News | pimpri chinchwad Studying while sitting on the floor, inadequate playground, trouble with rats and mice and mosquitoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीवर बसून अभ्यास, खेळाचे मैदान अपुरे, उंदीर-घुशींसह डासांचा त्रास

- इंद्रायणीनगरच्या वैष्णोमाता शाळेत मूलभूत सुविधांची वानवा : जागतिक पातळीवर गौरवलेल्या विद्यामंदिराकडे महापालिकेचे दुर्लक्ष; नवीन सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालयाची वानवा  ...

शहरातील नद्यांचे पात्र धोक्याच्या पातळीपेक्षा सहा ते सातपट प्रदूषित - Marathi News | Pimpri Chinchwad news the citys riverbeds are polluted six to seven times above the danger level | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील नद्यांचे पात्र धोक्याच्या पातळीपेक्षा सहा ते सातपट प्रदूषित

- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धक्कादायक अहवाल : देशातील सर्वाधिक ५४ प्रदूषित नद्या महाराष्ट्रात; पवना नदीचा सर्वाधिक ३१ मिग्रॅ/लि बीओडीची नोंद ...

Pune Crime : मारहाण, गोळीबार, घरफोडी.. कोथरूड असुरक्षित; वरिष्ठ निरीक्षकावर कोणाचा वरदहस्त ? - Marathi News | Pune Crime Beatings shootings housebreaking Kothrud unsafe Who has the upper hand over the senior inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाण, गोळीबार, घरफोडी.. कोथरूड असुरक्षित; वरिष्ठ निरीक्षकावर कोणाचा वरदहस्त ?

कोथरूड पोलिस नेमके करतात काय? परिसरातील गुंडांना आता पोलिसांचं अजिबात भय उरलं नसल्याचं हे प्रकार दाखवून देत आहेत. ...

कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या सत्तेची झूल,भूल आणि हूल... - Marathi News | pimpari-chinchwad Reason: Politics: The swing of power mistakes and chaos in the municipal corporation... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या सत्तेची झूल,भूल आणि हूल...

राज्यात दादांच्या घड्याळाचा सर्वाधिक गजर पिंपरी-चिंचवड महापालिकेत होऊ शकतो, अशी अटकळ त्यात बांधलीय म्हणे! झालं... चक्र फिरू लागली. ...

ज्येष्ठ नागरिक दिन विशेष : वयाच्या ६९ व्या वर्षीही स्वच्छतेसाठी झपाटलेला अवलिया - Marathi News | pimpari-chinchwad Senior Citizens Day Special: Even at the age of 69 an elderly person is passionate about cleanliness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ज्येष्ठ नागरिक दिन विशेष : वयाच्या ६९ व्या वर्षीही स्वच्छतेसाठी झपाटलेला अवलिया

- ‘स्वच्छता दूत’ यशवंत कण्हेरे यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा : ६६ दिवसांत स्वच्छतेचा संदेश देत महाराष्ट्र प्रदक्षिणा ...