लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

लाडक्या बहिणींसाठी हजारो कोटी; पण घरकामगार महिलांसाठी तुटपुंजा निधी;राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप - Marathi News | PUNE NEWS thousands of crores for beloved sisters; but meager funds for domestic workers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाडक्या बहिणींसाठी हजारो कोटी; पण घरकामगार महिलांसाठी तुटपुंजा निधी

- घरेलू कामगार मंडळासाठी किमान एक हजार कोटींची मागणी; महाविकास आघाडी सरकारच्या काळात २५० कोटींची तरतूद; यंदा मात्र अवघे २५ कोटी; अनेकजण योजनेच्या लाभापासून वंचित ...

पुणे शहरात आगामी निवडणुकीमुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना 'अच्छे दिन'  - Marathi News | PUNE NEWS Ganesh Mandal workers have a 'good day' due to the upcoming elections in Pune city. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे शहरात आगामी निवडणुकीमुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना 'अच्छे दिन' 

- कार्यकर्ते समर्थनात उत्तरविण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न, वर्गणी देऊन मंडळांना खुशीसाठी चढाओढ ...

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार - Marathi News | pune news New reservation will be made for pune zilla parishad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी आरक्षण पूर्णपणे नव्याने काढण्यात येणार

राज्य सरकारने यासंदर्भातील नियम आणि आदेशांचे राजपत्र जारी केले आहे. ...

पाठीवर सळईने चटके; मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्षे वेठबिगारी;खेड पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | pune news mentally retarded person kidnapped for two and a half years; beaten with a stick on the back, case registered against both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतिमंद व्यक्तीचे अपहरण करून दोन वर्षे वेठबिगारी;खेड पोलिसांत गुन्हा दाखल

गाईचा गोठा साफ करणे, सरपण आणि गवत आणणे, गाईंना पाणी पाजणे अशी कामे जबरदस्तीने करवून घेतली गेली. ...

अमेरिकन टॅरिफचा फटका टाळण्यासाठी सरकारचे नियोजन;अजित पवार यांची माहिती - Marathi News | pune news government planning to avoid the impact of American tariffs; Ajit Pawar's information | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अमेरिकन टॅरिफचा फटका टाळण्यासाठी सरकारचे नियोजन;अजित पवार यांची माहिती

- वाकड येथे महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन, उत्पादकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही  ...

भटक्या कुत्र्यांचा राजगुरुनगरात उच्छाद; नागरिकांना चावा, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर - Marathi News | pune news ptray dogs rampage in Rajgurunagar; Citizens bite, safety of school children is a serious issue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भटक्या कुत्र्यांचा राजगुरुनगरात उच्छाद; नागरिकांना चावा, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

दोन दिवसांपूर्वी मध्यवस्तीतील बाजार परिसरात वकील स्वप्नील जाधव यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. ते दुचाकीवरून जात असताना कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाच्या पंजाला चावा घेतला ...

Pune Traffic : बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेसह सर्वत्र कोंडी..! - Marathi News | pune news congestion everywhere including Lakshmi Road and Tulsi Garden | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजारात खरेदीसाठी नागरिकांची झुंबड; लक्ष्मी रस्ता, तुळशीबागेसह सर्वत्र कोंडी..!

वाहतूक शाखेकडून पोलिस कर्मचाऱ्यांसह ट्राफिक वॉर्डन चौकाचौकात नियुक्त करण्यात आले होते. ...

महापालिकेची प्रभाग रचना कोणासाठी पूरक आणि कोणासाठी मारक ठरणार ? - Marathi News | pimpari-chinchwad news for whom will the ward structure of the Municipal Corporation be complementary and for whom detrimental? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेची प्रभाग रचना कोणासाठी पूरक आणि कोणासाठी मारक ठरणार ?

पुन्हा २०१७ मधील डावपेच : भाजपच्या प्रतिष्ठेची, तर अजित पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई; निवडणूक चुरशीची होणार; महायुतीतील विसंवादाचा फायदा महाविकास आघाडी घेणार का? ...