विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात, जो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद बाल न्याय मंडळात पूर्ण झाला आहे. येत्या १५ जुलैला मुलावर प्रौढ म्हणून खटला चालवायचा की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. ...
मंदिराच्या व्यवस्थेसाठी साठ वर्षांपूर्वी संस्थानाची स्थापन करण्यात आली. दर पाच वर्षांनी बदलणारी विश्वस्त ही व्यवस्था आहे. तर सोहळ्यामध्ये न चुकता वंशपरंपरागत योगदान देणारी समांतर व्यवस्था त्यापूर्वीपासूनच कार्यरत आहे. ...
भाजे येथील प्रसिद्ध धबधब्याने पर्यटकांना आकर्षित केले आहे. पाऊस सुरू होताच लोहगड, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या भाजे धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत. ...
ज्यांनी राजकारणात आणले, नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती केले, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरणाऱ्या लांडगे यांच्या डाेक्यात सत्तेची हवा गेल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ...
कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषाकडे असतो, ही गोष्ट विसरायला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. ...