लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

भूमिअभिलेखच्या भूकरमापक पदासाठी ३७ हजार अर्ज, ९०३ पदांसाठी होणार भरती - Marathi News | 37 thousand applications for the post of land surveyor of land records, recruitment will be done for 903 posts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूमिअभिलेखच्या भूकरमापक पदासाठी ३७ हजार अर्ज, ९०३ पदांसाठी होणार भरती

- येत्या १३, १४ नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा ...

जमिनीच्या वादातून चाकणला एकाचा गळा चिरून खून; दोन जणांना अटक - Marathi News | pune crime news man slits throat in Chakan over land dispute; two arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या वादातून चाकणला एकाचा गळा चिरून खून; दोन जणांना अटक

- चालकाच्या जागेवर बसलेल्या मृतदेहाला रक्ताने भरलेल्या अवस्थेत आढळल्याने हा प्रकार समोर आला. ...

परतीच्या पावसाने शिरदाळेतील ज्वारी पिकाला नवजीवन - Marathi News | Returning rains give new life to sorghum crop in Shirdale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परतीच्या पावसाने शिरदाळेतील ज्वारी पिकाला नवजीवन

ज्वारी पिकाला याचा भरपूर फायदा झाला असून, त्यामुळे भविष्यात जनावरांना कडबा, तसेच ज्वारीचे धान्य होण्यास मदत होणार ...

‘लालपरी’ला पावली लक्ष्मी; ११ दिवसांत २३ कोटींहून अधिक उत्पन्न - Marathi News | pune news more than 20 thousand people traveled through ST in 11 days, and 17 lakh 62 thousand more citizens traveled here | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लालपरी’ला पावली लक्ष्मी; ११ दिवसांत २३ कोटींहून अधिक उत्पन्न

- २० हजारांहून अधिक फेऱ्या; यंदा सव्वा पाच कोटी जास्त महसूल ...

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी झेंडा फडकवणार : शंकर मांडेकर  - Marathi News | NCP will hoist the flag in the upcoming elections: Shankar Mandekar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी झेंडा फडकवणार : शंकर मांडेकर 

अनेकजण इच्छुक असल्याने पक्षात काही मतभेद होतात. मनभेद नसतात, त्यामुळे भविष्यात त्या दुरुस्त करता येतील.  ...

सावरगाव परिसरात चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ;चार घरं फोडली - Marathi News | pune crime news chaddi Banian gang raids Savargaon area; Four houses demolished | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावरगाव परिसरात चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ;चार घरं फोडली

या चोरीमध्ये चोरट्यांनी घरांचे दरवाजे तोडून कपाटे, पेट्या यांचे ताबे घेतले व अनेक साहित्य अस्ताव्यस्त करून दागिने आणि पैसे शोधण्याचा प्रयत्न केला ...

Purandar airport : प्रस्तावित क्षेत्रापेक्षा अतिरिक्त दीडशे हेक्टर जमिनीची मोजणी होणार - Marathi News | pune news farmers agree to calculate 150 hectares of additional land over the proposed area of Purandar airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Purandar airport : प्रस्तावित क्षेत्रापेक्षा अतिरिक्त दीडशे हेक्टर जमिनीची मोजणी

-शेतकरी राजी; आठवड्यात अहवाल राज्य सरकारकडे ...

मार्केटयार्ड फळबाजारात नागपूर संत्र्याची आवक सुरू - Marathi News | pune news nagpur oranges begin arriving at Market Yard Fruit Market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मार्केटयार्ड फळबाजारात नागपूर संत्र्याची आवक सुरू

- सततच्या पावसामुळे फळबागांना फटका तर नागपूर संत्र्याचे ५० टक्के नुकसान ...