Pune Metro Expansion: नव्या मार्गिकेमुळे शहरातील नागरिकांना पूर्व-पश्चिम भाग, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आयटी हब दरम्यान प्रवास करणे आणखी सोयीचे होणार आहे. ...
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आमच्या पक्षाच्या का असेना पण कोंढरे याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगून घराचा आहेर दिला आहे. ...
पोलीस पीडितेला पोलीस स्टेशनला या असा आग्रह करीत आहेत. कशासाठी ते सांगत नाहीत, लेखी पत्र देत नाहीत. पीडितेला वारंवार पोलीस स्टेशनला का बोलविण्यात येत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. ...
याबाबत महिला पोलिस अधिकाऱ्याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रमोद कोढरे (रा. नातूबाग, सदाशिव पेठ, बाजीराव रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...