- जर भाजप खरंच मराठीसाठी कट्टर असते, तर त्यांनी मराठीसाठी अध्यादेश का काढले नाहीत? आम्ही दोन महिने का थांबलो? आम्हाला खोटी माहिती देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आम्ही नोटीस बजावली आहे, असे वक्तव्य सुषमा अंधारेंनी केले. ...
बिहारमधील हाजीपूर येथून अपहरण करण्यात आलेल्या ७ महिन्यांच्या बालकाची पुणे रेल्वे स्थानकावरून सुखरूप सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे ...
स्वयंघोषित नगरसेवक व जनसेवकांचीही संख्या वाढली; निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्याने आता माजी नगरसेवक व काही इच्छुकांचे पुन्हा महापालिका भवन व प्रभागांत वरचेवर दर्शन ...
- व्हिडिओला लाईक, कमेंट केल्यास पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरुणीला तब्बल दोन लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना १२ ते १३ मे रोजी कोंढवा बुद्रुक परिसरात घडली आहे. ...