शहरातील संरक्षण विषयक आस्थापना तसेच येथील निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे वास्तव्य, संरक्षणविषयक तज्ज्ञ यांची उपलब्धता हे लक्षात घेता शहराला संरक्षणविषयक साधनसामग्रीचे स्टार्टअप आणि उत्पादन हब जाहीर करावे ...
या हल्ल्यात अभिषेक स्वामी गंभीर जखमी झाला असून त्याचा हात मंगटापासून पूर्णतः तुटला आहे. तसेच डोक्यातही गंभीर वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यास तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. ...
एकदा का प्रभारी चार्ज दिले की मग जबाबदारीतून पळ काढायला संधी मिळते, असेच अधिकाऱ्यांसह अनेकांचे खासगीत म्हणणे असते. त्यामुळे ‘प्रभारी’ पदाच्या टाेपीखाली दडलंय काय? ...