दरोडेखोरांनी सुरुवातीला रमेश चौगुले यांच्या घराच्या मागील दरवाजातून आत प्रवेश केला आणि कपाटातील ८० हजार रुपयांची रोख रक्कम व सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने चोरले. ...
पुण्यात काही जणांचा कानोसा घेतला असता हे एकत्रीकरण मुंबई महापालिकेसाठी उपयुक्त ठरू शकणारे असले तरी अन्य शहरांमध्ये मात्र महापालिका निवडणुकीसाठी वेगवेगळा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. ...
घाबरलेली तरुणी तात्काळ क्लिनिकमधून बाहेर पडली, मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत पुन्हा त्रास दिला. या प्रकारामुळे मानसिक धक्क्यात आलेल्या पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ...
मावळसह पिंपरी-चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पवना धरण सततच्या पावसामुळे ७२ टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या रिपरिपमुळे धरणाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वेगाने वाढ होत आहे. ...