लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case JCB fraud case Four people including Shashank Hagavane Lata Hagavane sent to judicial custody, Khed court decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय

शशांक आणि लता हगवणे यांच्या इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज (दि.७) ला खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते,सर्वांची एकत्रित सुनावणी झाली. ...

कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू - Marathi News | Pistol displayed in land dispute in Kasarsai; Police begin investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कासारसाईत जमिनीच्या वादात दाखविले पिस्तूल;पोलिसांकडून चौकशी सुरू

संबंधित संशयित वकील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ...

Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case: Hagawane JCB sale fraud case; Shashank's friend arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या

हगवणे माय-लेक आणि साठेसह एकूण सहा जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी ...

Pune Crime : खंडणी प्रकरणात आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime: Andekar gang in trouble in extortion case; Case registered against six people including Shivam Andekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : खंडणी प्रकरणात आंदेकर टोळी अडचणीत; शिवम आंदेकरसह सहा जणांवर गुन्हा दाखल

- शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्याकडे दरमहा ५० हजार रुपये खंडणी मागत होते. ...

Pune Crime : घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा खून;चाकण येथील घटना - Marathi News | Pune Crime Cousin murdered by nephew over domestic dispute; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा खून;चाकण येथील घटना

चाकण पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे. ...

एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे - Marathi News | We do not have any proposal for merger; Sunil Tatkare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आम्ही मित्रपक्षांबरोबर संस्थानिहाय चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. ...

भिगवण-बारामती रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in accident on Bhigwan-Baramati road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण-बारामती रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू

भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जात असताना लामजेवाडी घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रॅकवरील (क्र. एमएच १२ एमव्ही ५५६२) ताबा सुटल्याने दुचाकीला (क्र. एमएच १२ आरएच ३७४६) जोरदार धडक बसली. ...

गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा - Marathi News | MahaRERA registration certificate of housing projects will provide basic and important information; consumers will benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा

घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाब देयता आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत. ...