कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या FOLLOW Pimpari-chinchwad, Latest Marathi News
वरंधा घाट चढत असताना चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकल्यामुळे आणि कारवरील ताबा सुटल्यामुळे ती रस्त्याशेजारील मोरीवरील खड्ड्यात उलटली. ...
गंगाधाम चौकात आल्या नंतर सिग्नल सुटल्यावर पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक देत पुढे फरफटत नेले यामध्ये महिले च्या अंगावरून ट्रक चे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला ...
कंपनीचे अॅग्रीमेंट केल्यानंतर कंपनीची टीम तुमच्या गोडाऊनला येऊन व्हिजिट करेल,असे सांगून घातला गंडा ...
पारंपरिक जलस्रोतांमध्येही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी हे पाणी गढूळ असल्याने प्यायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
या पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून मनपा आयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मनपा आयुक्तांसह प्राधिकरणाचे सदस्य व वृक्ष अधिकारी यांनी कायद्याचे उल्लंघन करत वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार केला आहे. ...
अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत रहिवाशांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सात दुचाकी जळाल्या आहेत. ...
- महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे आदेश ...
शिवम आंदेकर व त्याच्या साथीदारांवर नुकताच खंडणीचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक केली. त्यानंतर आता त्याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. ...