लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Ashadhi Wari 2025: श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म - Marathi News | Ashadhi Wari 2025 Shrikshetra Dehu Sansthan publishes Achardharma for devotees for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025: श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म

'भेटीलार्गी जीवा लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस वाट तुझी' अशी भावना वारकऱ्यांची झाली असून, त्यांना श्रीक्षेत्र देहू-आळंदी-पंढरपूरचे वेध लागले आहेत. ...

लोकसंख्या, सदस्यसंख्या बदलल्याने 'इच्छुकांना' पालिकेत बसणार फटका - Marathi News | pune mahanagar palika election 2025 Because politics: 'Aspirants' will be hit in the municipality due to changes in population and member numbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसंख्या, सदस्यसंख्या बदलल्याने 'इच्छुकांना' पालिकेत बसणार फटका

२०२२ च्या नियोजनापेक्षा सदस्यसंख्या आठने घटली-प्रभाग रचनेसाठी सॅटेलाईट, गुगलअर्थचा होणार वापर; पालिका निवडणूक विभागप्रमुख प्रसाद काटकर यांची माहिती ...

एक जिल्हा एक दस्त प्रणालीत गैरप्रकार, काटेकोर तपासणीचे महसूल विभागाचे आदेश - Marathi News | Revenue Department orders strict investigation into irregularities in One District One Document system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक जिल्हा एक दस्त प्रणालीत गैरप्रकार, काटेकोर तपासणीचे महसूल विभागाचे आदेश

- आतापर्यंत २०,६५६ दस्तांची नोंद, सर्वाधिक ४,८५० दस्त पुणे जिल्ह्यात ...

Pune Crime : सोसायटीमधील सात दुचाकी पेटवणारा सराईत अटकेत - Marathi News | Pune Crime: Innkeeper arrested for setting seven two-wheelers on fire in society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : सोसायटीमधील सात दुचाकी पेटवणारा सराईत अटकेत

- या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने आरोपी सिद्धेश आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. ...

हॅलो इन्स्पेक्टर : घराच्या दरवाजावर कोरलेले 'सनी' नाव दिसले; पोलिसांना क्लू मिळाला अन्... - Marathi News | pune crime the name 'Sunny' was found carved on the door of the house and the police got a clue. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो इन्स्पेक्टर : घराच्या दरवाजावर कोरलेले 'सनी' नाव दिसले; पोलिसांना क्लू मिळाला अन्...

मांजरी परिसरातील शेतातील विहिरीत आढळला चेहरा नसलेला मृतदेह; कोणताही पुरावा नसताना हडपसर पोलिसांनी उलगडले खुनाचे गूढ, सोशल मीडियावर तपासल्या प्रोफाइल ...

Ashadhi Wari 2025: पहिल्यांदाच पालखी मार्गावर बारा ठिकाणी जर्मन हँगर मंडप - Marathi News | Ashadhi Wari 2025 : German hangar pavilions at twelve places along the palanquin route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्यांदाच पालखी मार्गावर बारा ठिकाणी जर्मन हँगर मंडप

- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती ...

अंधाराचा फायदा घेत 'उजनी'मध्ये बेसुमार वाळूउपसा; कालठण ते कांदलगाव हा पट्टा केंद्रबिंदू - Marathi News | Pimpri Chinchwad news taking advantage of the darkness, massive sand mining in 'Ujni'; The focal point is the belt from Kalthan to Kandalgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधाराचा फायदा घेत 'उजनी'मध्ये बेसुमार वाळूउपसा; कालठण ते कांदलगाव हा पट्टा केंद्रबिंदू

- फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटीद्वारे उपसा, नावे समजूनही गुन्हे दाखल न होण्याचे गौडबंगाल ...

पीकविमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच; कंपन्यांकडून राज्य सरकारला २३०० कोटींचा परतावा मिळणार - Marathi News | The last installment of the crop insurance scheme will be available soon; The state government will get a refund of Rs 2300 crore from the companies. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीकविमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच; कंपन्यांकडून राज्य सरकारला २३०० कोटींचा परतावा मिळणार

राज्यात २०२४ च्या पंतप्रधान खरीप पीकविमा योजनेत ८ हजार ६३ कोटी ५६ लाख रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता. ...