लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल, फोटो

Petrol, Latest Marathi News

CNG Price Hike: गाडी चालवणं झालं पुन्हा महाग, जाणून घ्या का इतकं महागतंय सीएनजी - Marathi News | cng price hike driving becomes expensive again know why cng prices are increasing delhi up noida | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गाडी चालवणं झालं पुन्हा महाग, जाणून घ्या का इतकं महागतंय सीएनजी

नैसर्गिक वायू वितरकांना सीएनजीच्या किमती निश्चित करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ...

Sri Lanka Crisis : खऱ्या अर्थानं मित्रासाठी भारत बनला संकटमोचक, श्रीलंकेला अशा प्रकारे करतोय मदत - Marathi News | Sri Lanka economic crisis india help rice food supply medicines see detail helping his friend | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खऱ्या अर्थानं मित्रासाठी भारत बनला संकटमोचक, श्रीलंकेला अशा प्रकारे करतोय मदत

Sri Lanka Crisis : दिवसेंदिवस श्रीलंकेची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. ...

Sri Lanka Crisis : समुद्र किनारी दोन महिन्यांपासून उभं आहे पेट्रोलनं भरलेलं जहाज, सरकार म्हणालं, “खरेदीसाठी पैसे नाही…” - Marathi News | sri lankan government says we do not have money to buy petrol people should not line up for fuel sri lanka crisis | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्र किनारी दोन महिन्यांपासून उभं आहे पेट्रोलनं भरलेलं जहाज, सरकार म्हणालं, “खरेदीसाठी पैसे नाही…”

Sri Lanka Crisis : श्रीलंकेने बुधवारी सांगितले की, पेट्रोलने भरलेले जहाज जवळपास दोन महिन्यांपासून किनाऱ्यावर उभे आहे, परंतु त्यांच्याकडे पैसे देण्यासाठी परकीय चलन नाही. ...

वर्षभरात ६९.६० टक्क्यांनी वाढली CNG ची किंमत, महागाई लावतेय सामान्यांच्या खिशाला कात्री - Marathi News | cng price hike by 2 rupees per kg in delhi ncr indraprastha gas limited petrol diesel prices are stable | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात ६९.६० टक्क्यांनी वाढली CNG ची किंमत, महागाई लावतेय सामान्यांच्या खिशाला कात्री

पेट्रोलियम कंपन्यांनी ३१ दिवसांनंतर सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ केली आहे. ...

पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलानंतर आता ‘पिठ’ महागलं; वर्षभरात १३ टक्क्यांची वाढ - Marathi News | after petrol diesel and edible oil now flour is also expensive the maximum price reaches rs 59 government clarifies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलानंतर आता ‘पिठ’ महागलं; वर्षभरात १३ टक्क्यांची वाढ

८ मे २०२१ रोजी गव्हाच्या पिठाची देशात सरासरी किरकोळ किंमत २९.१४ रुपये प्रति किलो होती. ...

Petrol Diesel: देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?; भारतानं रशियासमोर ठेवली एक मोठी अट - Marathi News | Petrol Diesel: Will petrol-diesel prices be reduced in the country ?; India trying to convince russia to sell its oil less than 70 dollar per barrel | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?; भारतानं रशियासमोर ठेवली एक मोठी अट

Methanol M-15 Fuel: पेट्रोल-डिझेलला M-5 चा पर्याय? सरकारने सुरू केली चाचणी, जाणून घ्या काय आहे हे... - Marathi News | Methanol M-15 Fuel: M-15 is alternative to petrol-diesel? Government launches test, find out what is this alternative fuel | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलला M-5 चा पर्याय? सरकारने सुरू केली चाचणी, जाणून घ्या काय आहे हे...

What is Methanol M-15 Fuel: इथेनॉलनंतर आता पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून सरकार मिथेनॉलवर भर देत आहे. आसाममध्ये 15% मिथेनॉलसह पेट्रोलची चाचणी सुरू झाली आहे. ...

Narendra Modi: २५ रुपयांची वाढ करुन २ रुपयांची दर कपात, भुजबळांचा मोदींवर पलटवार - Marathi News | Narendra Modi: Chagan Bhujbal's retaliation against Modi by increasing the rate by Rs 25 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :२५ रुपयांची वाढ करुन २ रुपयांची दर कपात, भुजबळांचा मोदींवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. ...