लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नैसर्गिक वायू उत्पादक देशात इंधन तुटवडा! पंपावर महिनाभरापासून रांगा - Marathi News | fuel crisis in bolivia people face inflation and petrol diesel shortage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नैसर्गिक वायू उत्पादक देशात इंधन तुटवडा! पंपावर महिनाभरापासून रांगा

Fuel Crisis : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा नैसर्गिक वायू उत्पादक देश आज इंधनासाठी तळमळत आहे. देशातील नागरिक पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी अनेक दिवसांपासून पंपावर रांगेत उभे असून महागाईने जनता त्रस्त आहे. ...

Bio Ethanol : वेगवेगळ्या धान्यापासून इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया गतिमान होणार - Marathi News | Bio Ethanol : The process of producing ethanol from different grains will be accelerated | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bio Ethanol : वेगवेगळ्या धान्यापासून इथेनॉल तयार करण्याची प्रक्रिया गतिमान होणार

इथेनॉल पासून विमानाला लागणारे इंधन तयार करण्यास आता सुरुवात झाली असून, येत्या पाच महिन्यांत चारचाकी तयार करणाऱ्या विविध कंपन्या १०० टक्के बायो इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणणार आहेत. ...

Nitin Gadkari :येत्या काही महिन्यात इथेनॉलवर धावणार कार अन्  दुचाकी; नितीन गडकरी यांचं मोठे वक्तव्य - Marathi News | Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या काही महिन्यात इथेनॉलवर धावणार कार अन् दुचाकी; नितीन गडकरी यांचं मोठ वक्तव्य

इंधनाचा वापर करून तयार केलेली वाहने बाजारात आणणार आहेत, असे केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ...

शहरात खुलेआम थाटली पेट्रोल विक्रीची दुकाने ! - Marathi News | Open petrol shops in the city! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरात खुलेआम थाटली पेट्रोल विक्रीची दुकाने !

Amravati : धक्कादायक ! कडक निर्बंध धाब्यावर, काही भागात सर्रास विक्री ...

पेट्रोल पंप उघडायचा आहे? काय आहेत अटी आणि शर्ती; किती येतो खर्च? लायसन्स कसं मिळतं? - Marathi News | how to open petrol pump and get iol bpcl and hp petrol pump license check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल पंप उघडायचा आहे? काय आहेत अटी आणि शर्ती; किती येतो खर्च? लायसन्स कसं मिळतं?

How to open petrol pump : जर तुमच्याकडे पुरेसे भांडवल असेल तर पेट्रोल पंप उघडण्याचा व्यवसाय तुमचं नशीब बदलू शकतो. यातून कमाईची क्षमता चांगली आहे. ...

सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ - Marathi News | cng price hike by 2 rupees check mahanagar gas limited new cng rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना महागाईचा चटका! गॅस कंपनीकडून वाईट बातमी; CNG च्या दरात इतक्या रुपयांची भाववाढ

cng price hike : महागाईचा दर उच्चांकी पातळीवर असताना सामान्या लोकांना आणखी एक धक्का. आता सीएनजीचे दर वाढले. ...

निवडणूक प्रचारानिमित्याने वाढली पेट्रोल डिझेलची मागणी - Marathi News | Demand for petrol diesel increased due to election campaign | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निवडणूक प्रचारानिमित्याने वाढली पेट्रोल डिझेलची मागणी

Yavatmal : इंधनाच्या मागणीत २० टक्क्यांनी झाली वाढ ...

इथं मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल, ५ रुपयांत २ लिटर, आपल्याकडे पाण्याची बॉटलही चारपट महाग - Marathi News | iran country cheapest petrol in just 5 rupees buy 2 liters of petrol find out the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इथं मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल, ५ रुपयांत २ लिटर, आपल्याकडे पाण्याची बॉटलही चारपट महाग

cheapest petrol : तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का जिथे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाण्याच्या किमतीपेक्षा स्वस्त आहेत? इथं १ लिटर पेट्रोलची किंमत ०.०२९ डॉलर म्हणजेच २.४५ रुपये प्रति लिटर आहे. ...