लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

LPG गॅसनंतर आता गाडी चालवणे महागणार! जागतिक तणावामुळे पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; पाहा नवे दर - Marathi News | Premium Petrol Price Hike: Rates Increased by Rs 2.30 Amid Iran-US Tensions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG गॅसनंतर आता गाडी चालवणे महागणार! जागतिक तणावामुळे पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; पाहा नवे दर

Petrol Price increase : जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावाचे सावट आता थेट भारतीय इंधन दरांवर दिसू लागले आहे. याआधी एलपीजी गॅसचे दर ६० रुपयांनी वाढले होते. आता पेट्रोलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. ...

रोज किती लीटर पेट्रोल जाळतात भारतीय लोक? डिझेलची आकडेवारी बघाल तर बसेल धक्का - Marathi News | How many liter petrol and diesel people use in India per day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रोज किती लीटर पेट्रोल जाळतात भारतीय लोक? डिझेलची आकडेवारी बघाल तर बसेल धक्का

Petrol - Diesel Use In India : सरकारची एजन्सी PPAC आणि उद्योगासंबंधी आकडेवारीनुसार, भारतात रोज कोट्यावधी लीटर पेट्रोल आणि डिझेलचा वापर केला जातो. ...

पेट्रोल-डिझेल ६८% पर्यंत महागले, ९५ देशांत युद्धाने इंधन दराचा स्फोट - Marathi News | Petrol-diesel prices rise by up to 68%, fuel prices explode due to war in 95 countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेल ६८% पर्यंत महागले, ९५ देशांत युद्धाने इंधन दराचा स्फोट

होर्मुझ सामुद्रधुनीवरील तणावामुळे इंधन बाजार पेटला; भारतात मात्र दर स्थिर ...

देशातील तेल आणि वायू साठ्यांची सद्यस्थिती काय? LPG तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी माहिती - Marathi News | Fuel Crisis in India: What is the current status of oil and gas reserves in the country? Petroleum Ministry's big information on LPG shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील तेल आणि वायू साठ्यांची सद्यस्थिती काय? LPG तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची मोठी माहिती

Fuel Crisis in India: पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सद्यस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले. ...

ऑईल बाँड्सचा 'वनवास' संपला; मग पेट्रोल-डिझेल स्वस्त का होत नाही? वाचा Inside स्टोरी - Marathi News | India Clears UPA-Era Oil Bonds Worth ₹2.92 Lakh Crore; Will Petrol and Diesel Prices Drop Now? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑईल बाँड्सचा 'वनवास' संपला; मग पेट्रोल-डिझेल स्वस्त का होत नाही? वाचा Inside स्टोरी

Fuel Price : NDA सरकारने सातत्याने अशी भूमिका मांडली आहे की, UPA सरकारने 'ऑइल बाँड्स'च्या (तेल रोख्यांच्या) स्वरूपात कर्जाचा एक प्रचंड बोजा मागे ठेवला होता आणि याच कर्जामुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले होते. ...

'गॅस जपून वापरा, साठेबाजी करू नका'; केंद्र सरकारचे आवाहन, पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा - Marathi News | Use LPG Wisely Centre Flags Supply Concerns Amid Middle East Conflict Assures No Need to Panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गॅस जपून वापरा, साठेबाजी करू नका'; केंद्र सरकारचे आवाहन, पेट्रोल-डिझेलचा साठा पुरेसा

इराण-ईराक युद्धामुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...

पेट्रोल पंपाच्या मालकाला एक लिटर पेट्रोलमागे किती नफा मिळतो? पाहा कमाईचे 'इन्साईड' गणित - Marathi News | Petrol Pump Dealer Commission in India March 2026: How much profit on 1 liter petrol? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल पंपाच्या मालकाला एक लिटर पेट्रोलमागे किती नफा मिळतो? पाहा कमाईचे 'इन्साईड' गणित

Petrol Rate : पेट्रोलचे दर ठिकाणानुसार बदलतात. शहरे, गावे आणि महामार्गांवर असलेल्या पंपांना मिळणाऱ्या कमिशनमध्येही तफावत असते. ...

गॅस टंचाईची धग वाढली, पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय; नियमात केले महत्त्वाचे बदल! - Marathi News | lpg gas cylinder crisis union ministry of petroleum takes big decision important changes made in rules notification declared | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस टंचाईची धग वाढली, पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय; नियमात केले महत्त्वाचे बदल!

LPG Gas Shortage Crisis: देशातील गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस पुरवठा नियमांबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत. ...