नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आता या महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. ...
शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असून, शहरात पेट ...
गेल्या काही काळापासून पेट्राेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ हाेत अाहे. अाज पुण्यात पेट्राेल 81.54 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 67.71 रुपयांवर गेले अाहे. त्यामुळे नागरिकांना याचा भुर्दंड सहन करावा लागत अाहे. ...
देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वर्षभरात पेट्रोलच्या दरात 9 तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...
आर्थिक वर्षाचा पहिलाच दिवस सर्वसामान्यांचे खिसा रिकामा करणारा ठरला. पेट्रोलच्या दराने ३ वर्षे ९ महिन्यांतील सर्वाधिक दराचा टप्पा गाठला. मुंबईत पेट्रोल ८१.६१ रुपये प्रति लीटरवर पोहोचले. डिझेलचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. ...