राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत नांदेड पहिल्या दोन शहरांमध्ये येते़ नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे नांदेडकर हैराण झाले आहेत़ ४ एप्रिल रोजी नांदेडात पेट्रोल ८३़२१ पैसे तर डिझेल ६९़३७ पै ...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये रत्नागिरीने नंबर १ गाठला आहे. रत्नागिरी शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असल्याने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. २ एप्रिल रोजी रत्नागिरीत पेट्रोलचा असलेला दर हा गेल्या वर्षभरातील सर्वोच्च द ...
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने डोकेवर काढल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा रोष वाढलेला आहे. पेट्रोलच्या दरांमध्ये महाराष्ट्र- गुजरात राज्यात कमालीची तफावत आहे. त्यामुळे सीमा भागातील पंप चालकांची आर्थिकगणित बिघडल्याने डोकेदुखी वाढली आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घट झालेली नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने या इंधनांवर कर वाढवलेला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. ...