राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात पेट्रोलपंप वरील वाहनचालकांना कमळाचे फुल देवून अभिनव पद्धतीने आंदोलन करून पेट्रोल दरवाढचा निषेध केला. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोटारसायकल झाडाला लटकावून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविला. ...
इंधन दरवाढ करून अच्छे दिन दाखवल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी दुपारी कऱ्हाडात टाऊन हॉल परिसर ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत पायी दुचाकी गाडी ढकलून निषेध आंदोलन केले. ...
सोलापूर : वाहन खरेदीचा विचार असेल तर घाई करा, कारण इंधन दरवाढीमुळे लवकरच चारचाकी वाहनांच्या किमतीत दोन टक्के वाढ करण्याच्या हालचाली कंपन्यांनी सुरू केल्या आहेत.इंधन दरवाढीमुळे चारचाकी वाहनांचे सुटेभाग व इतर बाबींच्या खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय उत् ...