सामान्य जनता दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळत आहे. दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, या दरवाढीविरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल रॅली काढून सरकारचा तीव्र निषेध ...
देशातील तेल कंपन्यांनी १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत निरंतर वाढ केल्यानंतर १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १ पैसे आणि १७ व्या दिवशी पेट्रोलमध्ये ३ पैसे आणि डिझेलमध्ये २ पैशांची घट केली आहे. यामुळे देशात असंतोष पसरला आहे. पण तेल क ...
दिवसेंदिवस वाढणा-या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने हैराण असलेल्या मुंबईतील सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिलासा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून मुंबईतील दुचाकी चालकांना प ...
शेतकरी, नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी, कामगार अशा सर्वच घटकांमध्ये केंद्र व राज्य सरकारविषयी नाराजी आहे. इंधन दरवाढीच्या विरोधातील जनतेचा आक्रोश सरकारला ऐकवण्यासाठी सायकल मोर्चा काढण्यात आला. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केरळ सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फक्त 1 पैशांची कपात ही जनतेची क्रूर थट्टा असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी करत मोदी सरकारवर निशाना साधला आहे. ...
देशाच्या तेल कंपन्यांनी १६ दिवसापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात लागोपाठ वाढ केल्यानंतर १७ व्या दिवशी घोषित करण्यात आलेल्या पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे १ पैशाची कपात केली आहे. ...